Astrology : आज सोमवार, 'या' राशींवर राहणार महादेवाची कृपादृष्टी
Astrology : आज सोमवार असून, आजचा दिवस सामान्यत: स्थिर आणि विचारपूर्वक निर्णय घेण्यासाठी अनुकूल राहील. कामात संयम ठेवावा आणि कुटुंबाशी संवाद वाढवावा. अशातच जाणून घ्या काही राशींचे भविष्य.
ADVERTISEMENT

1/6
आज सोमवार असून, आजचा दिवस सामान्यत: स्थिर आणि विचारपूर्वक निर्णय घेण्यासाठी अनुकूल राहील. कामात संयम ठेवावा आणि कुटुंबाशी संवाद वाढवावा. अशातच जाणून घ्या काही राशींचे भविष्य.

2/6
मेष
मेष राशीतील लोकांची आज ऊर्जा चांगली राहणार आहे. कामात नवीन संधी निर्माण होऊ शकतात. प्रेमसंबंधात थोडी समजूतदारपणा दाखवा, आरोग्याची व्यवस्थितरित्या काळजी घ्यावी, तसेच आर्थिकबाबतीत सावधगिरी बाळगावी.

3/6
वृश्चिक
वृश्चिक राशीतील लोकांसाठी आजचा दिवस गूढ आणि गहन विचारांचा असणार आहे. गुप्त गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे. कामात दृढता दाखवा, प्रेमसंबंधात विश्वास अधिक वाढेल. आर्थिकबाबतीत मोठी योजना आखू शकता, आरोग्य चांगले राहील.

4/6
कुंभ
कुंभ राशीतील लोकांना नवीन कल्पना आणि मित्रमंडळींसाठी आजचा दिवस चांगला आहे. सामाजिक कार्यात सक्रिय राहाल, कामात नाविन्यता आणावी. प्रेमसंबंधात मित्रत्वाची भावना निर्माण होईल.

5/6
धुन
आजचा दिवस या राशीतील लोकांसाठी प्रवास, शिकणे आणि नवीन अनुभवांसाठी अनुकूल असणार आहे. कामात चांगला विस्तार होण्याची शक्यता आहे. प्रेमात मजा आणि साहस असेल. आरोग्याची काळजी घ्यावी.

6/6
वृषभ
आज स्थिरता आणि शांततेचा दिवस असेल. घरगुती कामांमध्ये यश मिळेल. आर्थिक नियोजनासाठी चांगला वेळ आहे. थकवा जाणवत असल्यास विश्रांती घ्यावी.
