Astrology : मंगळ रेवती नक्षत्रात प्रवेश करणार, 24 एप्रिलपासून 'या' राशीतील लोकांचं नशीब फळफळणार

Astrology : करिअर आणि व्यवसायाच्यादृष्टीने मंगळ ग्रहाचा रेवती नक्षत्रात प्रवेश अत्यंत शुभ मानला जातो. याचाच काही राशीतील लोकांवर चांगला परिणाम होणार आहे, जाणून घ्या त्या राशींविषयी...

ADVERTISEMENT

google news
Astrology

1/5

साहस आणि उर्जेचं प्रतीक मंगळ ग्रह 24 एप्रिल 2026 रोजी रेवती नक्षत्रात प्रवेश करणार आहे. 11 मे पर्यंत मंगळ याच नक्षत्रात राहणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या अनुसार, रेवतीनुसार, स्वामी हा बुध ग्रहात आहे, ज्याच्या प्रभावामुळे मंगळ ग्रहाचा योग अगदीच प्रभावशाली असणार आहे. जाणून घ्या काही राशीतील लोकांवर होणारा परिणाम. 

Astrology

2/5

करिअर आणि व्यवसायाच्यादृष्टीने मंगळ ग्रहाचा रेवती नक्षत्रात प्रवेश अत्यंत शुभ मानला जातो. याचाच काही राशीतील लोकांवर चांगला परिणाम होणार आहे, जाणून घ्या त्या नेमक्या कोणत्या राशी आहेत. 

Astrology

3/5

मिथुन 

मिथुन राशीतील लोकांसाठी हा सुवर्णकाळ आहे. विशेषत: मिडिया, जाहिरात आणि सर्जनशील क्षेत्रातील करिअरमध्ये प्रगती साधता येईल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीहून अधिकच मजबूत राहील. 
 

Astrology

4/5

वृश्चिक 

वृश्चिक राशीतील लोकांचा सामाजिक दर्जी वाढण्याची शक्यता आहे, ज्यामुळे प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. सरकारी नोकरी करणाऱ्यांना यश मिळण्याची अधिक शक्यता आहे. शिवाय, सरकारी कामांमध्ये अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. 
 

Astrology

5/5

या संक्रमणादरम्यान, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी लांबचे प्रवास अत्यंत फलदायी ठरतील. सरकारी क्षेत्राशी संबंधित काही चांगली बातमी किंवा महत्त्वपूर्ण संधी मिळू शकते. 
 

रिलेटेड चित्र गॅलरी