दिवाळी सणाआधी 'या' राशीतील लोकांना धोका निर्माण होईल, काय सांगतं राशीभविष्य?
Astrology : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या हालचालीमुळे शुभ आणि अशुभ योग निर्माण होण्याची शक्याता नाकारता येत नाही. याचा एकूण प्रभाव मानवी जीवन आणि जागतिक पातळीवर परिणाम होताना दिसतो.
ADVERTISEMENT

1/5
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या हालचालीमुळे शुभ आणि अशुभ योग निर्माण होण्याची शक्याता नाकारता येत नाही. याचा एकूण प्रभाव मानवी जीवन आणि जागतिक पातळीवर परिणाम होताना दिसतो. यंदाच्या वर्षी म्हणजेच 2025 रोजी सुरु असलेल्या ऑक्टोबर महिन्यात दिवाळीपूर्वीच एक विष योग निर्माण झाल्याने एक दुर्मिळ आणि अशुभ योग निर्माण होण्याची शक्यता आहे.

2/5
ज्योतिषांच्या मते, शनि ग्रह हा सध्या मीन राशीत भ्रमण करणार आहे. तसेच 6 ऑक्टोबर रोजी हा ग्रह काही राशीसाठी मोठी अडचण निर्माण करेल अशी शक्यता वर्तवली जात होती. याचपार्श्वभूमीवर नेमक्या कोणत्या राशींनी याबाबत सावधगिरी बाळगावी हे बघणं गरजेचं आवश्यक आहे.

3/5
मेष राशी
मेष राशीसाठी हा काळ अगदी आव्हानात्मक असण्याची शक्यता आहे. आपल्या कुंडलीच्या बाराव्या घरात विष योग निर्माण होण्याची शक्यता आहे. या काळातील अनावश्यक खर्च टाळावा.

4/5
मीन राशी :
मीन राशींसाठी लोकांसाठी त्यांच्या राशीच्या पहिल्याच घरात विष योग निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा संबंध हा आरोग्य आणि व्यक्तिमत्त्वाशी कुठेतरी साम्य आहे. या काळात, तुम्हाला आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. पैसे उधार देणं शक्यतो टाळावं.

5/5
सिंह राशी :
सिंह राशीतील लोकांच्या आठव्या घरात विष योग निर्माण होण्याची शक्यता आहे. याचा आरोग्या आणि जोखीमेशी त्यांचा संबंध निर्माण होतो. या काळात आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागेल अशी शक्यता आहे. तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेवरही परिणाम होऊ शकतो, म्हणूनच शक्यतो वाद टाळणं गरजेचं आहे.