मंगळ आणि शुक्र ग्रहाची कुंभ राशीत युती झाल्याने 'या' राशींना सौभाग्य प्राप्त होणार
Astrology : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, फेब्रुवारी 2026 मध्ये मंगळ आणि शुक्र ग्रह एकाच वेळी कुंभ राशीत प्रवेश करतील. ज्योतिषशास्त्रानुसार हा एक विशेष युती मानली जाते. मंगळ ग्रहाला धौर्याचा ग्रह म्हटले जाते, तर शुक्र ग्रह हा संपत्ती, आनंद आणि प्रेमाचे प्रतीक आहे.
ADVERTISEMENT

1/5
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, फेब्रुवारी 2026 मध्ये मंगळ आणि शुक्र ग्रह एकाच वेळी कुंभ राशीत प्रवेश करतील. ज्योतिषशास्त्रानुलसार हा एक विशेष युती मानला जातो. मंगळ ग्रहाची ऊर्जा आणि धौर्याचा ग्रह म्हटले जाते, तर शुक्र ग्रह हा संपत्ती, आनंद आणि प्रेमाचे प्रतीक आहे.

2/5
ही युती सुमारे 18 महिन्यानंतर होताना दिसते. याचा परिणाम हा काही राशींवर होणार आहे. त्याच काही राशींना त्याचा चांगला फायदा होईल. तसेच अशा काही व्यक्तींना त्यांच्या करिअर, आर्थिक आणि वैयक्तिक जीवनावर सकारात्मक बदल अनुभवता येणार आहे.

3/5
मकर :
मकर राशीतील लोकांसाठी ही युती धनाच्या घरात तयार होताना दिसते. याचा परिणामत हा उत्पन्नावर होण्याची शक्यता आहे. याचा अचानकरणे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

4/5
मिथुन :
मिथुन राशीतील लोकांसाठी, ही युती भाग्याच्या घरात तयार होत आहे. नशीब तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुमची नोकरी आणि व्यवसायात चांगल्या संधी तुमच्या वाटेवर आहेत.

5/5
वृश्चिक :
वृश्चिक राशीतील लोकांसाठी ही युती चौथ्या घरात येईल. घर वाहन किंवा मालमत्तेशी नफा शक्य आहे. यामुळे आत्मविश्वास वाढेल तसेच आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा आणखी मजबूत होईल.












