शुक्र ग्रह राशी बदलतोय, 30 जूनपासून 'या' राशीतील लोकांवर धोक्याची घंटा
Astrology : शुक्र ग्रह राशी सोडून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. याच संक्रमणाचा परिणाम हा इतर राशींवर होईल. यामध्ये मिथून, तूळ आणि मकर राशींच्या लोकांचा समावेश आहे. तर जाणून घेऊयात एकूण माहिती.
ADVERTISEMENT

1/5
शुक्र ग्रह राशी सोडून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. याच संक्रमणाचा परिणाम हा इतर राशींवर होईल. यामध्ये मिथून, तूळ आणि मकर राशींच्या लोकांचा समावेश आहे. तर जाणून घेऊयात एकूण माहिती.

2/5
मिथून राशी
मिथून राशीच्या लोकांना ज्योतिषशास्त्राने खर्च कमी करण्याचे आवाहन केलं आहे. पैशाच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. गुंतवणूक करण्याआधी अभ्यास करून गुंतवणूक करा. तसेच अज्ञात व्यक्तींवर विश्वास ठेवू नका करण धोक्याची घंटा वाजू शकते. नियमित व्यायाम करून आरोग्याची काळजी घ्या.

3/5
तूळ राशी
तूळ राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रह हा आठव्या भागात वास्तव्य करणार आहे. नोकरदार वर्गातील लोकांना वरिष्ठांकडून होणाऱ्या टीकेचा सामना करावा लागणार आहे. आपण जर नोकरी शोधत असाल तर कष्ट करावे लागतील. आर्थिक व्यवहारपासून लांबच रहा. आपल्या जवळच्या व्यक्तींशी संवाद साधल्याने जवळीकता आणखी वाढेल.

4/5
मकर राशी
मकर राशीच्या लोकांसाठी शुक्र पाचव्या ग्रहात प्रवेश करेल. या कळत काम आणि निष्काळजीपणा वाढण्याची शक्यता आहे. नशिबावर अवलंबून न राहता परिश्रमातून फळ मिळेल. अनावश्यकत खर्च टाळून पैसे जतन करण्याचा प्रयत्न करा.

5/5
टीप: ही माहिती वैदिक ज्योतिषशास्त्रावर आधारित आहे. वैयक्तिक सल्ल्यासाठी अनुभवी ज्योतिषींशी संपर्क साधा.