नवविवाहित तरुणाच्या गुद्दद्वारात 36 तास पाण्याची बाटली अडकली, शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक कारण
Viral News : एका नवविवाहित तरुणासोबत धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एक लिटरची पाण्याची बाटली तरुणाने गुद्दद्वारात घातली, नंतर ती तिथेच अडकून बसली होती. ती बाटली निघता निघत नसल्याने शस्त्रक्रिया करावी लागली होती.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
तरुण 'अॅनल इरोटिझम' नावाच्या मनोलैंगिक विकाराने त्रस्त
गुद्दद्वारातून बाटली बाहेर काढणं कठीण
Viral News : एका नवविवाहित तरुणासोबत धक्कादायक प्रकार उघडकीस आला. एक लिटरची पाण्याची बाटली तरुणाने गुद्दद्वारात घातली, नंतर ती तिथेच अडकून बसली होती. तब्बल 36 तासांच्या अथक प्रयत्नातून ती गुद्दद्वारातून बाहेर आलीच नाही. या घटनेनं तरुणाची दुर्दैवी अवस्था झाल्याचं चित्र आहे. पीडिताला असह्य वेदना झाल्याने तो तरुण त्रस्त झाला.
हे ही वाचा : सातारा : प्राध्यापकाचे तरुणीला अश्लील मेसेज, नंतर शरीरसुखाची मागणी, लाज आणणारा प्रकार
तरुण 'अॅनल इरोटिझम' नावाच्या मनोलैंगिक विकाराने त्रस्त
गुद्दद्वारातून बाटली काढण्यासाठी त्याची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्याला रविवारी डिस्चार्ज देण्यात आला होता. हा तरुण 'अॅनल इरोटिझम' नावाच्या मनोलैंगिक विकाराने त्रस्त झाला होता. मंगळवारी साकेत कॉलनीत नवदीप रुग्णालयात एका 38 वर्षीय विवाहित पुरुषाला दाखल करण्यात आले होते. नंतर रुग्णालय संचालक आणि सर्जन डॉ. सुनील शर्मा यांनी सांगितलं की, एक्स-रेमध्ये त्याच्या गुद्दद्वारात एक बाटली टाकण्यात आली.
गुद्दद्वारातून बाटली बाहेर काढणं कठीण
ती बाटली गुद्दद्वारातून बाहेर काढता येणं कठीण होऊन बसलं होतं. त्या तरुणाने खूप प्रयत्न केले, पण बाटली बाहेर काढता न आल्याने तो एका खासगी रुग्णालयात गेला. पण, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्याला दाखल करून घेण्यात आलं नाही. तो तरुण रुग्णालयात गेला असता, डॉक्टरांनी परिस्थिती बघून ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला होता.
हे ही वाचा : नवरा नाही हा तर राक्षस, लेकराच्या डोळ्यादेखत पतीने बायकोला दगडी जात्याखाली चिरडलं, तिन्ही लेकरं पोरकी
सुमारे एक तास दहा मिनिटे शस्त्रक्रियेसाठीचा विलंब लागला होता. रुग्णावर चार दिवस उपचार करण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणात मानसिक आरोग्य तज्ज्ञांनी सांगितलं की, गुद्द कामोत्तेजना हा एक मनोलैंगिक विकास आहे. याने ग्रस्त असलेले रुग्ण असेच वागतात. वैद्यकीयदृष्ट्या हा आजार नाही, परंतु समाजाच याला चुकीचं ठरवण्यात आलं आहे.










