सोन्याच्या किंमतीवरून बाबा वेंगाची मोठी भविष्यवाणी, जानेवारी 2026 मध्ये किती असेल सोन्याचा भाव?

मुंबई तक

Baba Vanga prediction : सोन्याची किमतीवरुन बाबा वेंगाची मोठी भविष्यवाणी, जानेवारी 2026 मध्ये किती असेल सोन्याचा भाव?

ADVERTISEMENT

Baba Vanga prediction
Baba Vanga prediction
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोन्याची किमतीवरुन बाबा वेंगाची मोठी भविष्यवाणी

point

जानेवारी 2026 मध्ये किती असेल सोन्याचा भाव?

Baba Vanga prediction : बुल्गेरियातील दृष्टिहीन महिला भविष्यवेत्ता बाबा वेंगा यांच्या अनेक भविष्यवाणी आजवर खऱ्या ठरल्या आहेत. अमेरिकेतील 9/11 दहशतवादी हल्ला, 2025 मध्ये म्यानमारमध्ये भूकंप, तसेच राजकुमारी डायना यांच्या मृत्यूची तारीख या सारख्या घटनांबाबत त्यांनी केलेल्या भाकितांनी जगभरात खळबळ उडवली होती. गेल्या काही दिवसांत सोन्याच्या किंमतींनी उच्चांक गाठला आणि अचानक त्यात घसरण झाली. त्यामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. अशा वेळी बाबा वेंगा यांनी सोन्याबाबत केलेली भविष्यवाणी महत्त्वाची ठरू शकते. आज आपण या बातमीद्वारे त्याच भविष्यवाणीविषयी जाणून घेऊया.

सोन्याबद्दल बाबा वेंगा यांची भविष्यवाणी काय आहे?

सोनं हे कायम सुरक्षित गुंतवणुकीचं प्रतीक मानलं जातं. मात्र, अलीकडे त्याच्या किंमतींतील चढ-उतारांमुळे लोक चिंतेत पडले आहेत. मल्टी कमोडिटी एक्स्चेंज ऑफ इंडिया (MCX) वर अलीकडे सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅमला 1 लाख रुपयांपर्यंत पोहोचली होती, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की 2026 मध्ये सोन्याच्या किंमती वाढतील की कमी होतील?

हेही वाचा : पीडित डॉक्टरला न्याय मिळवून देण्यासाठी बीडमधील आंदोलकांचा पेट्रोल ओतून घेण्याचा इशारा, सुषमा अंधारेंनी थांबवलं अन्...

10 ग्रॅम सोन्याची किंमत किती होईल?

तज्ञांच्या मते, सध्या जगभरातील भूराजकीय तणाव, टॅरिफ आणि व्यापारयुद्धाच्या अनिश्चिततेमुळे सोन्याच्या किंमती सतत वर-खाली होत आहेत. या परिस्थितीत सोन्याची मागणीही वाढत आहे. बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, आगामी काळात जग हळूहळू मंदीच्या दिशेने वाटचाल करणार आहे. त्यांनी 'क्रॅश-क्रंच' अशी स्थिती येईल, म्हणजेच कॅशचा गंभीर तुटवडा निर्माण होईल, असे भाकीत केले होते.

हे वाचलं का?

    follow whatsapp