Profile

अनिकेत जाधव

rmp.aniketjadhav@gmail.com

अनिकेत अंकुश जाधव हे महाराष्ट्रातील लातूर येथे मुंबई तक चे जिल्हा प्रतिनिधी असून ते डिसेंबर 2022 पासून मुंबई तक या वृत्तवाहिनीसोबत कार्यरत आहेत. त्यांना पत्रकारितेचा ८ वर्षांचा अनुभव आहे. मुंबई तक मध्ये रुजू होण्यापूर्वी त्यांनी पीटीआय (PTI), APN या वृत्तसंस्थेसोबत काम केले आहे. त्यांचे शैक्षणिक शिक्षण बी.ई. (ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग) झाले आहे.

ADVERTISEMENT