
दिपक विष्णू सूर्यवंशी
दीपक सूर्यवंशी यांनी 2001 सालापासून पत्रकारिता क्षेत्रात कामाला सुरुवात केली. कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक वृत्तवाहिनी चॅनेल बी न्यूज च्या माध्यमातून कार्यरत आहेत, त्याचबरोबर 2004 सालापासून टीव्ही टुडे नेटवर्क,आजतक न्यूज साठी कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून जोडले गेले आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडियातील जवळपास 25 वर्षाचा अनुभव मध्ये राजकीय, सामाजिक, कला क्रीडा, सांस्कृतिक, मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांमध्ये विशेष योगदान देत आहेत.
टीव्ही टुडे नेटवर्क अंतर्गत, आजतक न्यूज, इंडिया टुडे, जीएनटी गुड न्यूज टुडे आणि मराठी डिजिटल प्लॅटफॉर्म मुंबई तक साठी ते पश्चिम महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.....
ADVERTISEMENT
