Profile

प्रबोधिनी चिखलीकर

swati.sangli@gmail.com

प्रबोधिनी शिवाजीराव चिखलीकर या सांगली येथे आज तकच्या प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. जून 2000 पासून त्या आज तकशी जोडलेल्या असून, त्यांना पत्रकारितेत काम करण्याचा 25 वर्षांचा अनुभव आहे. राजकारण आणि गुन्हेगारी या विषयांवरील वार्तांकनासोबतच सामाजिक विषयांवर बातम्या करण्याचा त्यांना विशेष अनुभव आहे. त्यांनी 'एम.ए'ची पदवी मिळवली असून पत्रकारितेची पदवीही प्राप्त केली आहे.

ADVERTISEMENT