Profile

पृथ्वीराज पाटील

Prithviraj.Patil@aajtak.com

पृथ्वीराज पाटील हे सध्या मुंबई Tak मध्ये कार्यरत आहेत. याआधी विविध वेबपोर्टल्स आणि वे2न्यूज या शॉर्ट न्यूज अ‍ॅपसाठी त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

ADVERTISEMENT