
रोहित वाळके
rohitwalke7@gmail.com
रोहित वाळके हे अहिल्यानगर येथील मुंबई Tak आणि आज तकचे वार्ताहर आहेत. ते मार्च २०१३ पासून तकमध्ये कार्यरत आहेत. त्यांना पत्रकारितेचा 17 वर्षांचा अनुभव आहे. गुन्हेगारी, कृषी आणि राजकारण या विषयांवरील वार्तांकनात त्यांचे विशेष प्रावीण्य आहे.
ADVERTISEMENT
