ऋषिकेश नळगुणे

ऋषिकेश नळगुणे पत्रकार असून 4 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या मुंबई TAK ला Associate Producer म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारणात सर्वाधिक आवड असून देशातील, विषेशतः महाराष्ट्रातील राजकीय आणि चालू घडामोडींवर लिखाण करतात, विशेल्षणात्मक लेख लिहितात. फिल्डवर जाऊन रिपोर्टींग करून वेगवेगळे विषय हाताळतात. कंटेट प्रोड्युसरचं काम करतात. त्यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि केंद्र सरकारच्या प्रतिष्ठीत भारतीय जन संचार संस्थान नवी दिल्ली इथून मास कम्युनिकेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. Associate Producer : hrishikesh.nalagune@aajtak.com
Connect :
ऋषिकेश नळगुणे
Mumbai Tak
www.mumbaitak.in