Profile

सकलेन मुलानी

saklenmln@gmail.com

सकलेन मुलानी हे कराड येथील मुंबई Tak चे वार्ताहर आहेत. ते जानेवारी 2022 पासून कार्यरत आहेत. त्यांना पत्रकारितेचा 12 वर्षांचा अनुभव असून, राजकीय वार्तांकनात त्यांचे विशेष प्रावीण्य आहे. मुंबई Tak पूर्वी त्यांनी Z24 आणि हॅलो महाराष्ट्रमध्ये काम केले आहे. 2023 मध्ये त्यांच्या पत्रकारितेसाठी त्यांचा सन्मानही करण्यात आला होता.

ADVERTISEMENT

No Posts yet