समीर जावळे

समीर जावळे हे वेबसाईटच्या बातम्यांसाठी आणि लेखांसाठी लेखन करतात. राजकीय विषयांवर लेख लिहिणं, विविध बातम्या सविस्तर लिहिणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. मुंबई तकच्या मराठी वेबसाईटसाठी ते प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. १४ वर्षांपासून ते पत्रकारिता क्षेत्रात आहेत. नामांकित मराठी वाहिन्या आणि वेबसाईटसाठी त्यांनी काम केलं आहे.
Connect :
समीर जावळे
Mumbai Tak
www.mumbaitak.in