अहो राव! आज पुन्हा वाढले सोन्याचे भाव, 24 अन् 22 कॅरेट सोनं किती रुपयांनी महागलं? वाचा सविस्तर

मुंबई तक

Gold Rate In India Today : देशात सोन्याच्या भावात गेल्या काही दिवसांपासून घसरण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मागील पाच दिवसांपासून सोन्याच्या दरात लक्षणीय बदल होत आहेत.

ADVERTISEMENT

सोन्याच्या दराचे आठवड्याचे अपडेट
सोन्याच्या दराचे आठवड्याचे अपडेट
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली वाढ?

point

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

point

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?

Gold Rate In India Today : देशात सोन्याच्या भावात गेल्या काही दिवसांपासून घसरण होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मागील पाच दिवसांपासून सोन्याच्या दरात लक्षणीय बदल होत आहेत. काल शुक्रवारी सोन्याच्या भावात किरकोळ वाढ झाली होती. परंतु, आज शनिवारी 17 मे 2025 रोजी 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत फक्त 10 रुपयांची वाढ झाली आहे. सोनं खरेदी करणाऱ्यांवर याचा फारसा परिणाम झाला नाहीय.

दरम्यान, देशात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 95140 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 87210 रुपये झाले आहेत. देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचे प्रति 10 ग्रॅमचे दर 95 हजार रुपयांच्या पार गेले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87 हजार रुपयांच्या पुढे गेले आहेत. देशात चांदीच्या प्रति किलोग्रॅमचे दर 96900 रुपये झाले आहेत. चांदीच्या किंमतीत 100 रुपयांची घट झाली आहे. अशातच महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये आजचे सोन्याचे दर काय आहेत? याबाबत जाणून घ्या सविस्तर माहिती.

मुंबई 

मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95130 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87200 रुपये झाले आहेत.

पुणे

पुण्यातही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95130 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87200 रुपये झाले आहेत.

नाशिक

नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95180 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87250 रुपये झाले आहेत.

हे ही वाचा >> बीडमधला नवा 'आका'.. तरुणाला जनावरासारखं मारणाऱ्या 7 गावगुंडांना पोलिसांनी उचललं!

जळगाव

जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95130 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87200 रुपये झाले आहेत.

छत्रपती संभाजी नगर

छत्रपती संभाजी नगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95130 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87200 रुपये झाले आहेत.

हे ही वाचा >> Personal Finance: EMI च्या भीतीमुळे तुम्ही घेत नाही स्वत:चं घर? 'हा' फॉर्म्युला वापरा अन् घ्या हक्काचं घर!

सोलापूर

सोलापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95130 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87200 रुपये झाले आहेत.

कोल्हापूर

कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95130 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87200 रुपये झाले आहेत.

नागपूर

नागपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 95130 रुपयांवर पोहोचले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 87200 रुपये झाले आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp