लय भारी..सोन्याच्या दरात प्रचंड मोठी घसरण! तुमच्या शहरात आजचे भाव काय? किंमत वाचून खूश व्हाल

मुंबई तक

Gold Rate Today : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज 15 मे 2025 रोजी भारतात सोन्याच्या किंमतीत मोठा बदल झाला आहे.

ADVERTISEMENT

सोन्याचा दर: एमओएफएसएलने म्हटले आहे की ते सोन्यावर 'घटनेवर खरेदी' कायम ठेवत आहे, ज्यामध्ये गुंतवणूकदार १,०६,००० रुपयांच्या दीर्घकालीन लक्ष्यासाठी ९०,०००-९१,००० रुपयांच्या आसपास जमा होऊ शकतात.
सोन्याचा दर: एमओएफएसएलने म्हटले आहे की ते सोन्यावर 'घटनेवर खरेदी' कायम ठेवत आहे, ज्यामध्ये गुंतवणूकदार १,०६,००० रुपयांच्या दीर्घकालीन लक्ष्यासाठी ९०,०००-९१,००० रुपयांच्या आसपास जमा होऊ शकतात.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सोन्या-चांदीच्या दरात किती रुपयांनी झाली घट?

point

22 आणि 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर काय?

point

मुंबईत आज 1 तोळा सोन्याचा भाव काय?

Gold Rate Today : मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज 15 मे 2025 रोजी भारतात सोन्याच्या किंमतीत मोठा बदल झाला आहे. जागतिक आर्थिक परिस्थिती, डॉलरची मजबूती आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या मागणीत होत असलेल्या चढ-उतारामुळे गोल्ड रेट सतत बदलत आहेत. तसच भारतातही आर्थिक उलाढाल आणि घरगुती मागणीच्या आधारावर सोन्याच्या किंमतीत बदल होत आहेत.

सोनं गुंतवणूकदारांसाठी नेहमीच एक सुरक्षित आणि विश्सासू विकल्प मानला जातो. यामुळे सोन्याच्या किंमतीत होणाऱ्या बदलांकडे प्रत्येक गुंतवणूकदाराचं लक्ष असतं. यामुळे गुंतवणूकदारांना योग्य निर्णय घेण्यात मदत होते. अशातच आज भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 9393 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमची किंमत 8610 रुपयांवर पोहोचली आहे.

मुंबई 

मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 93930 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 86100 रुपयांवर पोहोचले आहेत. 

पुणे 

पुण्यातही आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 93930 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 86100 रुपयांवर पोहोचले आहेत. 

नाशिक

नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 93960 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 86130 रुपयांवर पोहोचले आहेत. 

हे ही वाचा >> कॅम्पमधला बंगला, तरूणींचं रॅकेट आणि कुकडेचं प्रकरण... NCP नेत्याच्या राजीनाम्यामागची इनसाईड स्टोरी

जळगाव

जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 93930 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 86100 रुपयांवर पोहोचले आहेत. 

छत्रपती संभाजी नगर

छत्रपती संभाजी नगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 93930 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 86100 रुपयांवर पोहोचले आहेत. 

सोलापूर

सोलापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 93930 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 86100 रुपयांवर पोहोचले आहेत. 

हे ही वाचा >> 'नयनतारा'च्या प्रेमात वेडा झाला 'छोटा मटका', तिच्या जवळ जाणाऱ्या ब्रम्हाला संपवलं, ताडोबाच्या जंगलातली सिनेमॅटीक स्टोरी

कोल्हापूर

कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 93930 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 86100 रुपयांवर पोहोचले आहेत. 

नागपूर

नागपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 93930 रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे भाव 86100 रुपयांवर पोहोचले आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp