Personal Finance: लग्नानंतर Joint Account की Separate Account.. नेमकं काय चांगलं?

रोहित गोळे

लग्नानंतर पती-पत्नीने Joint Account ठेवावे की Separate Bank Account? जाणून घ्या योग्य आर्थिक नियोजनासाठी दोन्ही पर्यायांचे फायदे-आणि तोटे.

ADVERTISEMENT

personal finance tips for joint account vs separate account after marriage
प्रातिनिधिक फोटो
Google CTA

Personal Finance Tips for joint and Separate Account: लग्नानंतर आयुष्यातील अनेक गोष्टी बदलतात आणि त्यात पैशांचे नियोजन हा अत्यंत महत्त्वाचा विषय असतो. घरखर्च, EMI, बचत, गुंतवणूक, विमा आणि भविष्यातील मोठे खर्च यासाठी पती-पत्नीने आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे. मात्र, एक महत्त्वाचा प्रश्न असतो लग्नानंतर Joint Bank Account ठेवावे की दोघांची स्वतंत्र Bank Accounts असावीत?

याचे एकच योग्य उत्तर नाही. दोन्ही पर्यायांचे फायदे आणि तोटे आहेत. त्यामुळे Couple ने आपल्या उत्पन्नाची पद्धत, खर्चाच्या सवयी आणि आर्थिक उद्दिष्टे लक्षात घेऊन निर्णय घेणे महत्त्वाचे आहे.

Joint Account म्हणजे काय?

Joint Account म्हणजे असे Bank Account ज्यामध्ये पती-पत्नी दोघांचे नाव असते. घरभाडे, किराणा, वीज बिल, EMI, मुलांचे शिक्षण किंवा इतर नियमित घरखर्चासाठी या खात्याचा वापर करता येतो.

फायदे :