Mumbai Tak /बातम्या / अहमनदगरमध्ये शेततळ्यात बुडून सख्ख्या बहीण- भावाचा मृत्यू, सगळं गाव हळहळलं
बातम्या शहर-खबरबात

अहमनदगरमध्ये शेततळ्यात बुडून सख्ख्या बहीण- भावाचा मृत्यू, सगळं गाव हळहळलं

अहमदनगरमधील संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील मोधळवाडी गावांतर्गत असलेल्या घाणेवस्ती येथे शेततळ्यात बुडून सख्या बहीण- भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवार ता.८ मे रोजी सकाळी घडली आहे या दुर्दैवी घटनेने मोधळवाडी गावासह पठारभागावर शोककळा पसरली आहे.जयश्री बबन शिंदे ( वय- २१) आणि आयुष बबन शिंदे (वय ७) अशी या भावंडांची नावं आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी की, पिंपळगाव देपा गावांतर्गत असलेल्या मोधळवाडीतील घाणेवस्ती येथे बबन चांगदेव शिंदे हे आपल्या कुटुंबासमवेत राहात आहेत. रविवारी सकाळी मुलगी जयश्री आणि मुलगा आयुष हे दोघे बहीण- भाऊ धुणं धुण्यासाठी आपल्याच शेतात असलेल्या शेततळ्यावर गेले होते. त्यावेळी आयुष हा शेततळ्यातून पाणी काढत होता. त्याचवेळी त्याचा पाय घसरला आणि तोल जाऊन तो शेततळ्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी जय असताना त्याच दरम्यान त्याचा पाय घसरला आणि तो शेततळ्यात पडला त्यामुळे त्याला वाचवण्यासाठी बहीण जयश्रीने शेततळ्यात उडी मारली. मात्र दोघंही शेततळ्यात बुडाले. याच घटनेत या दोघांचाही मृत्यू झाला.

कुलर ठरला किलर? नाशिकमध्ये आजोबा आणि नातू यांचा मृत्यू

जयश्री आणि आयुष हे दोघे बहीण-भाऊ शेततळ्यात बुडाल्याची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर दोघांनाही शेततळ्यातून बाहेर काढण्यात आलं. पण तोपर्यंत उशीर झाला होता कारण या दोघांचा मृत्यू झाला होता. या दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर कुटीर रूग्णालयात नेण्यात आले आहेत. बहीण- भावाच्या मृत्यूमुळे पिंपळगाव देपा गावासह पठारभागावर शोककळा पसरली आहे.

जयश्री आणि आयुष या दोघा बहीण- भावाचा स्वभाव अत्यंत मनमिळाऊ होता त्यामुळे त्यांच्या मृत्यूने मोधळवाडी, पिंपळगाव देपा ग्रामस्थांनी हळहळ व्यक्त केली असून अनेकांना अश्रू अनावर झाले होते.

---------

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × five =

प्रियंका चोपडाने घातले ‘इतके’ महागडे शुज, किंमत एकूण धक्का बसेल राखी सावंत म्हणालेली, ‘सनी लिओनीने मुलांना बिघडवून टाकलं’ अनिल अंबानी जेव्हा मदतीसाठी निता अंबानींना म्हणाले होते, “Thank You भाभी” या घड्याळाच्या किंमतीचा तुम्ही विचारही करू शकत नाही! Chatbot ने असं काय सांगितलं की, तरुणाने थेट केली आत्महत्या?, AIचे खतरनाक रूप Sai Tamhankar Troll : ‘श्रीमंतांची उर्फी’ म्हणून सोशल मीडियावर सई झाली ट्रोल! IPL 2023 : आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळ शून्यावर बाद होणारे खेळाडू कोण? दही खाण्याचे भरपूर चमत्कारी फायदे, यापैकी तुम्हाला किती माहितीये? ‘सनी लिओनी तू भारत सोडून जा’, राखी सावंतने काय केले होते आरोप? ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रींचे परप्रांतीय जोडीदार! एका अभिनेत्यावरून तरूणींमध्ये तुफान राडा! केस ओढत लाथाबुक्या…Video व्हायरल ‘या’ 3 ड्रिंक्सने दिवसाची सुरुवात करते मलायका, सांगितलं खास गुपित इंदूरच्या मंदिरात राम नवमीलाच मृत्युचे तांडव! तो प्रसंग सांगताना माजिद फारुकींनी फोडला टाहो Bollywood : जेव्हा प्रियांका चोप्राला दिला होता स्तनांच्या शस्त्रक्रियेचा सल्ला ईशा अंबानी आणि राधिकाचे क्यूट बॉन्डिंग, इव्हेंसाठी ननंद-भावजयने कॅरी केल्या सारख्या हॅण्डबॅग! जन्मताच ‘या’ चिमुकलीची जगभर झाली चर्चा , नेमकं विशेष काय? Anushka Sharma चा पतीसोबतचा ग्लॅमरस अंदाज! मँचिंग ब्रँडेड पर्सची किंमत ऐकून व्हाल हैराण PM मोदींची नवीन संसद भवनाला सरप्राईज व्हिजीट; प्रत्येक कामाचा घेतला आढावा कोहलीने शेअर केली आपली 10 वीची मार्कशीट, मिळालेले किती टक्के? ‘मेरा दिल तेरा दिवाना…’, तरुणी अचानक रेल्वे स्टेशनवर का नाचली?