Horoscope In Marathi: 'या' राशीच्या व्यक्तींना कामात उत्तम यश? काही होणार प्रचंड मालामाल, तुमचं भविष्य काय?
21 October 2024 Horoscope : ग्रह-नक्षत्र, पंचांगाच्या माध्यमातून राशी भविष्याचं विश्लेषण केलं जातं. दैनंदिन राशीचक्र ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीवर आधारित असतं.
ADVERTISEMENT

Horoscope Today Marathi : ग्रह-नक्षत्र, पंचांगाच्या माध्यमातून राशी भविष्याचं विश्लेषण केलं जातं. दैनंदिन राशीचक्र ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीवर आधारित असतं. यामध्ये सर्व राशी (मेष, वृष, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तुला, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन) यांचं दैनंदिन राशी भविष्य सिवस्तरपणे सांगितलं जातं. राशी भविष्यात तुमच्यासाठी नोकरी, व्यापार, आर्थिक व्यवहार, कुटुंब आणि मित्रांसोबत नातं, आरोग्य आणि दिवसभरात घडणाऱ्या शुभ-अशुभ घटनांचं भविष्य असतं. चला मग, आजचं राशी भविष्य जाणून घेऊया. (21 october 2024 horoscope in marathi today astrology all zodiac signs rashi bhavishya)
मेष राशी
रागावर नियंत्रण ठेवा. नोकरीत प्रगती होईल. संवाद साधताना काळजी घ्या. मुलांकडून आनंदाजी बातमी मिळू शकते. आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. घर-कुटुंबात धार्मिक कार्य होतील. कौटुंबिक समस्यांमुळे त्रस्त व्हाल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल.
वृषभ राशी