22 वर्षाच्या तरुणीने लिलाव करून विकलं कौमार्य अन् उडवली खळबळ! सांगितली धक्कादायक गोष्ट!

मुंबई तक

Hollywood actor buys virginity: ब्रिटनमधील मँचेस्टर येथील 22 वर्षीय तरुणी लॉरा हिने 18 कोटी रुपयांना तिचे कौमार्य विकून खळबळ उडवून दिली आहे.

ADVERTISEMENT

22 वर्षाच्या तरुणीने लिलाव करून विकलं कौमार्य
22 वर्षाच्या तरुणीने लिलाव करून विकलं कौमार्य
social share
google news

मँचेस्टर: ब्रिटनमधील मँचेस्टर येथील 22 वर्षीय तरुणी लॉरा हिने 18 कोटी रुपयांना तिचे कौमार्य विकून खळबळ उडवून दिली आहे. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यासाठी लॉरा हिने चक्क लिलाव बोलावला होता. ज्या लिलावात अनेक उद्योगपती आणि अनेक प्रसिद्ध व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. पण शेवटी एका प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्याने सर्वाधिक बोली लावून बोली जिंकली.

याबाबत लॉरा म्हणाली की, तिने पूर्ण विचार करून हा निर्णय घेतला आहे आणि तिला त्याबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही. तिने सांगितले की, अनेक महिला कोणत्याही आर्थिक किंवा भावनिक लाभाशिवाय त्यांचे कौमार्य गमावतात, परंतु तिने ते तिचे भविष्य सुरक्षित करण्याची संधी म्हणून या गोष्टीकडे पाहिले आहे.

हे ही वाचा>> एक पाय नसलेली जीन्स! 'विचित्र फॅशन' Viral, या जीन्सची किंमत विचारूच नका...

मेल ऑनलाइनच्या वृत्तानुसार, मँचेस्टरमधील २२ वर्षीय तरुणी लॉरा हिने खुलासा केला आहे की, तिला याबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही आणि आता ती श्रीमंत पुरुषांची आवडती शुगर बेबी बनू इच्छिते.

लिलाव कसा झाला?

जर्मनीतील प्रसिद्ध एस्कॉर्ट एजन्सी 'सिंड्रेला एस्कॉर्ट्स'द्वारे लॉराने लिलाव प्रक्रियेत भाग घेतला. या लिलावात मोठ्या उद्योगपतींनी आणि राजकारण्यांनी रस दाखवला, पण शेवटी एका हॉलिवूड अभिनेत्याने सर्वात जास्त बोली लावली आणि लॉराचे कौमार्य विकत घेतले.

हे वाचलं का?

    follow whatsapp