Horoscope In Marathi: दिवाळीआधीच 'या' राशीच्या लोकांचे वाढणार उत्पन्नाचे स्त्रोत! उद्योगधंद्यातून...
17 October 2024 Horoscope : वैदिक शास्त्रात एकूण 12 राशींचे वर्णन केले आहे. ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार राशी भविष्याची माहिती दिली जाते.
ADVERTISEMENT

17 October 2024 Horoscope : वैदिक शास्त्रात एकूण 12 राशींचे वर्णन केले आहे. ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार राशी भविष्याची माहिती दिली जाते. 17 ऑक्टोबर 2024 ला कोणत्या राशीच्या लोकांना लाभ होणार आहे आणि कुणाला संकटाचा सामना करावा लागणार आहे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
मेष राशी
खूप मेहनत घ्यावी लागेल. आरोग्याची काळजी घ्या. वडिलांचं सहकार्य मिळेल. खूप जास्त खर्च होईल. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या वाढतील. धार्मिक कार्यात वाढ होईल.
वृषभ राशी
वादविवादांपासून दूर राहा. कुटुंबात शांतता ठेवा. आईला आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आत्मविश्वास वाढेल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल.
मिथुन राशी
कुटुंबात धार्मिक कार्य होऊ शकतात. मुलांच्या आरोग्यात सुधारणा होईल. भावनांवर नियंत्रण ठेवा. आशा-निराशेचे संमिश्र भाव मनात राहतील. आर्थिक खर्चात वाढ होईल.










