हनिमूनच्या वेळी पतीला समजलं पत्नीचं धक्कादायक सत्य, अन्…

मुंबई तक

ADVERTISEMENT

During the honeymoon, the husband understood the shocking truth of his wife
During the honeymoon, the husband understood the shocking truth of his wife
social share
google news

Viral News: आग्रा: सहसा लग्नानंतर पती-पत्नी (Husband-Wife) एकमेकांबद्दल खूप काही जाणून घेतात आणि समजून घेण्याचा प्रयत्न करता… आणि दोघांमधील उणीवा आणि गुणांसह, एकमेकांना आधार देण्याच्या उद्देशाने ते त्यांच्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. हे अनेकदा पाहायला मिळते. पण लग्नानंतर हनिमूनला (Honeymoon) जेव्हा नवऱ्याला बायकोबद्दल अशी गोष्ट कळते, जी ती स्त्री असल्याची खात्री देत ​​नाही, तेव्हा काय होईल? हे स्पष्ट आहे की, त्यावेळी नवरा नाराज होणार आणि तो यावर उपाय शोधू लागेल. पण असा एक विचित्र घटना ही उत्तर प्रदेशातील आग्रा येथून समोर आली आहे. जो ऐकल्यानंतर सगळेच हैराण आणि अस्वस्थ झाले आहेत. सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे यामध्ये सर्वजण नवऱ्याच्या बाजूने उभे असलेले दिसत आहेत. (husband wife divorce court bride groom honeymoon agra viral news)

हनिमूनच्या वेली उलगडलं रहस्य

खरे तर लग्नानंतर हनीमून साजरा करण्यासाठी नवरा त्याच्या बेडरूममध्ये गेला. पण तो खोलीत फक्त दोनच क्षण थांबला आणि त्यानंतर तो झटकन खोलीतून बाहेर आला. त्यानंतर त्याने थंड डोक्याने खूप विचार केला पण खूप विचार करून आणि समजून घेऊनही त्याला काही समजले नाही. तेव्हा त्याने थेट कोर्टात जाऊन घटस्फोटाचा अर्ज दाखल केला.

हे ही वाचा >> पुणे : पत्नीसह दोन मुलांना संपवलं अन् डॉक्टरने केली आत्महत्या, कारण…

आता प्रश्न असा पडतो की पहिल्या रात्री नवरा-बायकोमध्ये असे काय घडले किंवा पतीने असे काय पाहिले की त्याने एका झटक्यात लग्न मोडण्याच्या उद्देशाने पत्नीला घटस्फोट देण्यासाठी कोर्टात धाव घेतली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पत्नीचं ‘हे’ सत्य आले समोर

खरे तर आग्रा येथील एत्मादौला पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या एका मुलाचे सात वर्षांपूर्वी म्हणजे 27 जानेवारी 2016 रोजी लग्न झाले होते. पण हनिमूनच्या दिवशी त्याला समजले की त्याची पत्नी पूर्णपणे स्त्री नसून तिचे अवयव संपूर्णपणे विकसित झालेले नाहीत. ती एक किन्नर आहे.

जेव्हा त्याला ही गोष्ट समजली तेव्हा तो खूप अस्वस्थ झाला. तो पत्नीला सोबत घेऊन डॉक्टरांकडे गेला. पण सात वर्षानंतरही जेव्हा त्याला यश मिळाले नाही. यावेळी डॉक्टरांनी देखील सांगितले की, त्याची पत्नी ही कधीही आई बनू शकत नाही.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> बंड यशस्वी झालं नसतं तर शिंदे डोक्यात गोळी झाडून घेणार होते: दीपक केसरकर

डॉक्टरने ही गोष्ट जाहीर केल्यानंतर पतीने आता थेट घटस्फोट मिळावा यासाठी अर्ज केला आहे. तसेच आता त्याला दुसरे लग्न करून अपत्य प्राप्ती व्हावी अशीही इच्छा आहे. अशावेळी आता घटस्फोटाचं प्रकरण हे लवकरात लवकर निकाली निघावं अशी पतीची इच्छा आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT