Maharashtra Weather : राज्यातील वातावरण फिरलं, 'या' जिल्ह्यांत वरुणराजाचं रौद्ररूप
maharashtra weather : राज्यात काही दिवसांपासून पावसाची म्हणावी अशी अपेक्षित हजेरी लागलेली दिसून आली नाही, 18 जुलै रोजी सायंकाळी मुंबईसह रायगडमध्ये काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती. मात्र, इतर जिल्ह्यांत अपेक्षित मान्सून नसल्याची माहिती आहे. अशातच 19 जुलै 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज जाणून घ्या.
ADVERTISEMENT

Maharashtra Weather Update
▌
बातम्या हायलाइट
राज्यात मान्सूनची स्थिती कशी?
19 जुलै 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज
Maharashtra Weather : राज्यात काही दिवसांपासून मान्सून गायब झाल्याचं चित्र आहे. काही जिल्ह्यांत ढगाळ वातावरण दिसतं, मात्र पावसाची म्हणावी अशी अपेक्षित हजेरी लागलेली दिसून आली नाही, 18 जुलै रोजी सायंकाळी मुंबईसह रायगडमध्ये काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली होती. मात्र, इतर जिल्ह्यांत अपेक्षित मान्सून नसल्याची माहिती आहे. अशातच 19 जुलै 2026 रोजी राज्यातील एकूण हवामान विभागाचा अंदाज जाणून घ्या.
हे ही वाचा : रामरक्षा येते का? CM फडणवीसांचा प्रश्न, उद्धव ठाकरेंचं खरमरीत उत्तर म्हणाले...
कोकण
कोकण मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे. ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांत मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, तर पालघरमध्ये हलक्या पावसासह विजांचा कडकडाट जाणवण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र










