पती घरी नसताना महिला शिक्षिका विद्यार्थ्यांसोबत करायची सेक्स! हॉटेलमध्येही घेऊन जायची..'तो' Video व्हायरल!
School Teacher Love Affaire Viral News : हरियाणाच्या गुरुग्राममध्ये एका शाळेतील महिला शिक्षिकेला विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल करत अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

महिला शिक्षिकेनं विद्यार्थ्यांसोबत केला मोठा कांड!

विद्यार्थ्यांना घरी बोलवायची अन् शारीरिक संबंध..

तो व्हिडीओ व्हायरल होताच पोलिसांनी असं काही केलं..
School Teacher Love Affaire Viral News : हरियाणाच्या गुरुग्राममध्ये एका शाळेतील महिला शिक्षिकेला विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल करत अटक करण्यात आली आहे. महिलेवर आरोप करण्यात आले आहेत की, तिने रेवाडी जिल्ह्यातील एका अल्पवयीन विद्यार्थ्याला परीक्षेत चांगले गुण मिळवून देण्याचं आमिष दाखवलं होतं. ती महिला शिक्षिका त्या विद्यार्थ्याला तिच्या घरी आणि हॉटेलमध्ये बोलवायची. पोलिसांना याप्रकरणी अनेक खळबळजनक व्हिडीओही मिळाले आहेत. जे पीडित विद्यार्थ्याने स्वत: रेकॉर्ड केले होते.
40 वर्षीय शिक्षिका आणि 12 वी चा विद्यार्थी..
पोलीस तपासात उघड झालं आहे की, आरोपी महिला टीचर चरखी दादरीची रहिवासी आहे. ती विवाहित आहे. ती गुरुग्रामच्या एका नामांकीत शाळेत शिकवते. तर पीडित विद्यार्थी रेवाडीचा रहिवासी आहे. शाळेत 12 वी च्या विद्यार्थ्यांना शिकवतो. महिला शिक्षिका त्या विद्यार्थ्याची क्लास टीचर होती. शिक्षिकेनं जून महिन्यात अभ्यासाच्या बहाण्याने विद्यार्थ्याला तिच्या घरी बोलावलं.
जिथे त्यांनी पहिल्यांदाच शारीरिक संबंध केले. त्यानंतर हे पुढेही महिनाभर सुरुच राहिलं, असा आरोप केला जात आहे.महिला शिक्षिकेनं आधीही विद्यार्थ्यांना आमिष दाखवून घरी बोलावलं होतं. पण त्यांनी नकार दिला होता. जून महिन्यात शाळेची सुट्टी झाल्यावर शिक्षिकेनं पुन्हा चांगले गुण देण्याचं विद्यार्थ्याला आमिष दाखवलं. विद्यार्थ्यांनी शिक्षिकेचं ऐकलं. त्यानंतर शिक्षिकेनं विद्यार्थ्यांसोबत संबंध केले.
हे ही वाचा >> IND vs ENG: गावस्करांनी LIVE सामन्यात ऋषभ पंतकडे केली खास डिमांड, पंतने दिला थेट नकार.. पाहा VIDEO
घरी आणि हॉटेलमध्ये बोलावलं अन्..
महिलेनं अनेकदा पती घरी नसल्यावर विद्यार्थ्याला बोलावलं आणि हॉटेलमध्येही नेलं. विद्यार्थ्याला कुटुंबाचं सदस्य सांगत हॉटेलमध्ये न्यायची. रोख रक्कम देऊन हॉटेलमध्ये एन्ट्री करायची. जेणेकरून कोणताही पुरावा राहणार नाही. पतीसोबत वादविवाद झाल्यानंतर महिला शिक्षिका वेगळी राहायला लागली. त्यानंतर ती विद्यार्थ्याला थेट घरी बोलवायची आणि त्याच्यासोबत संबंध करायची.