Viral Video: भाभींचे लटके-झटके.. कमरतोड डान्स होतोय तुफान Viral
Viral News : सोशल मिडिया एक मनोरंजनाचं महत्त्वाचं माध्यम आहे. दररोज व्हिडिओ अनेक लोकांचे लक्ष वेधून घेतात. विशेषत: डान्स व्हिडिओ हे ट्रेडिंगमध्ये दिसतात.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

महिलांचा ग्रुप उत्साहाने नाचताना दिसतोय

पार्टीत डीजे सिस्टम दिसतेय

व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय
Viral News : सोशल मिडिया एक मनोरंजनाचं महत्त्वाचं माध्यम आहे. दररोज व्हिडिओ अनेक लोकांचे लक्ष वेधून घेतात. विशेषत: डान्स व्हिडिओ हे ट्रेडिंगमध्ये दिसतात. काही व्हिडिओतील अनोख्या मुव्हजमुळे लोकांच्या पोटात हसू मावेनासं होतं. तर काही व्हिडिओ त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकतात. अलीकडे, एका भाभीचा मोठ्या उत्साहाने नाचण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
हे ही वाचा : विद्यार्थ्याने शिक्षकाच्या मानेवर धारदार शस्त्राने केले वार, रक्ताने माखलेल्या स्थितीत शिक्षक धावू लागला, नंतर थेट रुग्णालयातच...
काही महिलांचा मोठा ग्रुप उत्साहाने नाचताना दिसतोय
आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की, नृत्य ही एक कला आहे. याबाबत सर्वच लोक मोहित होताना दिसतात. काहींना नाचगाण्यातच खरा आनंद मिळून जातो. तर काहींना दुसऱ्यांचा नाच बघून आनंद मिळतो. सोशल मीडियावर असे नाचगाण्यांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात. असाच एक व्हिडिओ आता समोर आला आहे. त्यात काही महिलांचा मोठा ग्रुप उत्साहाने नाचताना दिसतोय. तोच व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतो.
पार्टीत डीजे सिस्टम
व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर एका पार्टीत दृश्य दिसते. त्यात एक मोठी डीजे सिस्टम दिसते. महिला डोक्यावर ओढणी घेऊन नाचताना दिसतात. वातावरण आनंदाने आणि उत्साहवर्धक होते. कॅमेरा त्यांच्याकडे वळताना दिसतात. तिन्ही महिला अगदी जोशात नाचू लागल्या आहेत. त्यांच्याया नाचण्याचे आणि वाजत असलेल्या गाण्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल झाला.
हे ही वाचा : ऑक्टोबर महिन्यातील 'या' तारखेला काही राशीतील लोकांचे नशीब बदलणार, काय सांगतं राशीभविष्य?
जर तुमच्या कामातील प्रामाणिकपणा आणि लोकांना जे आवडते याबाबत कळालं तर तो व्यक्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल होतो. त्यांनी याच केलेल्या व्हिडिओमुळे लाखो लोकांची मने जिंकली आहेत. एकंदरीत हा व्हायरल व्हिडिओ फक्त एक नृत्य नसून किंवा क्लिप नसून उत्साह कुठेही निर्माण करता येतो याचा पुरावा आहे. आपण त्यासाठी मनापासून प्रयत्न करावा लागतो.