ऑक्टोबर महिन्यातील 'या' तारखेला काही राशीतील लोकांचे नशीब बदलणार, काय सांगतं राशीभविष्य?
astrology : तीन राशींसाठी भाग्याची संधी निर्माण होत आहे. या काही राशींना अनपेक्षित असा अधिकसा लाभ मिळणार आहे. करिअरमध्ये प्रगती आणि त्यांना इच्छा पूर्ण होण्याची शक्यताही आहे. चला जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत आणि त्यांचा काय परिणाम होईल.
ADVERTISEMENT

1/6
ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा उदय आणि अस्ताचा जीवनावर खोलवर परिणाम होताना दिसतो. याचा काही राशींवर चांगला परिणाम निर्माण होताना दिसतो. तर काही राशीतील लोकांना आव्हानही निर्माण होते. बु्द्धिमत्ता आणि व्यवसायाचा ग्रह म्हणून बुध ग्रहाकडे पाहिलं जातं. हा बुध ग्रह 3 ऑक्टोबर रोजी स्वत:कन्या राशीत गेला आहे.

2/6
ही खगोलीय घटना तीन राशींसाठी भाग्याची संधी निर्माण करत आहे. या काही राशींना अनपेक्षित असा अधिकसा लाभ मिळणार आहे. करिअरमध्ये प्रगती आणि त्यांना इच्छा पूर्ण होण्याची शक्यताही आहे. चला जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत आणि त्यांचा काय परिणाम होईल.

3/6
बुध ग्रहाचा उदय हा मीन राशीसाठी विशेष शुभ राहणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, तुमच्या भौतिक सुखसोयी आणि संपत्तीच्या घरात बुध ग्रहाचा वास आहे. या काळात आपण मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. अनपेक्षित आर्थिक लाभ मिळेल.

4/6
वृषभ राशीतील लोकांसाठी बुध ग्रहाच्या उदयामुळे संपत्ती आणि समृद्धीचे दरवाजे उघडतील. बुध ग्रह हा दुसऱ्या भावात उदय पावण्याची शक्यता, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. अनेक स्त्रोतांकडून मिळण्याची शक्यता आहे.

5/6
ग्रहाचा उदय हा मकर राशीच्या लोकांसाठी भाग्यवान ठरेल. बुध तुमच्या नवव्या घरात सामिल होणार आहे, ज्यामुळे तुमचे भाग्य उजळण्याची शक्यता आहे. प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे.

6/6
3 ऑक्टोबर पासून मीन, वृषभ आणि मकर राशीतील लोकांना शुभ संधी निर्माण झाली. कारण हा काळ आर्थिकदृष्ट्या करिअरमध्ये प्रगती आणि कौटुंबिक आनंदासाठी अनुकूल राहील. तथापि, ज्योतिषशास्त्रात देखील वैयक्तिक कुंडलीवर अवलंबून असतो.