Manoj Jarange Health : जरांगेंच्या नाकातून का आलं रक्त? डॉक्टरांनी दिला इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांना नाकातून रक्तस्राव झाला आहे, त्यावर डॉक्टरांनीही चिंता व्यक्त केली आहे.

social share
google news

Manoj Jarange Patil Health latest Update : मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केलं आहे. जरांगे यांचं हे तिसरं मोठ उपोषण असून, त्यांची प्रकृती यावेळी झपाट्याने खालावत चालली आहे. उपोषणाच्या पाचव्या दिवशी म्हणजे बुधवारी (14 फेब्रुवारी) त्यांच्या नाकातून रक्त आलं. त्यामुळे उपोषण स्थळी असलेले नागरिक घाबरून गेले होते. डॉक्टरांना तपासणीसाठी बोलवण्यात आले, पण त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला. त्यांच्या तपासणीसाठी आलेल्या डॉक्टरांनी नाकातून रक्त येण्याची कारणं सांगितली. त्याचबरोबर नाकातून रक्त येणं धोक्याचे असल्याचेही ते म्हणाले... पहा व्हिडीओ...

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT