Manoj Jarange Patil : फडणवीसांवर स्फोटक आरोप; जरांगे मुंबईकडे निघताच राडा, बघा व्हिडीओ

मुंबई तक

ADVERTISEMENT

Manoj Jarange patil Devendra Fadnavis : मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत मुंबईला जात असल्याची घोषणा केली. त्यानंतर प्रचंड गोंधळ बघायला मिळाला.

social share
google news

Manoj Jarange Patil Devendra fadnavis : मराठा समाजाला कुणबी जातप्रमाणपत्र देऊन सरसकट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या अशी मागणी मनोज जरांगे करत आहे. सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र १० टक्के आरक्षण दिल्यानंतरही मनोज जरांगे मागणीवर ठाम आहेत. दरम्यान, जरांगे यांच्यावर अजय बारसकर यांच्यासह काही व्यक्तींनी आरोप केले. त्यानंतर जरांगे पाटील आक्रमक झाले आहेत. २५ फेब्रुवारी रोजी जरांगे पाटलांनी एक बैठक घेतली आणि त्यात थेट उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. देवेंद्र फडणवीस यांना माझा जीव घ्यायचा आहे. त्यांना माझा पोलिसांकडून एन्काऊंटर करायचा आहे, असे आरोप करत जरांगे पाटील मुंबईकडे जाण्यासाठी उठले. त्यानंतर काय झाल, बघा व्हिडीओ...

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT