Manoj Jarange : आंदोलनासाठी जरांगेंनी अंतरवालीच का निवडलं? असा आहे गावाचा इतिहास

Manoj Jarange Patil : महाराष्ट्रातील अंतरवाली सराटी हे गाव सगळ्यांच्याच माहितीचं झालं आहे. मनोज जरांगेंनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे हे गाव चर्चेत असून, या गावाचा इतिहास काय आहे?

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

Manoj Jarange Antarwali Sarati : ऑगस्ट २०२३ पासून मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन चर्चेत येण्यास सुरुवात झाली. जरांगे यांचं उपोषण आणि त्यानंतर झालेला लाठचार्ज, यामुळे हे आंदोलन राज्याच्या चर्चेचा विषय झालं. या आंदोलनाच्या केंद्रस्थानी होतं अंतरवाली सराटी हे गाव. अंतरवाली सराटी गावातल्या मंदिराशेजारील मंच या आंदोलनाचा केंद्रबिंदू झाला. राज्यातल्या कानाकोपऱ्यातून आलेल्या मराठा आंदोलकांसाठी हा मंच त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहचवण्यासाठी एक हक्काचं व्यासपीठ झालं. पण, अंतरवाली सराटी गावाचीच निवड जरांगेंनी का केली आणि या गावाचा इतिहास काय... बघा व्हिडीओ...

    follow whatsapp