रंगेल पोलीस पतीचे ‘काळे धंदे’, दुसरी तरुणी समजून स्वत:च्याच बायकोशी करत होता ‘गंदी बात’
इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये आपल्या रंगेल पतीचे काळे धंदे उघड करण्यासाठी एक अनोखा मार्ग पत्नीने अवलंबला. धक्कादायक बाब म्हणजे महिलेचा पती हा स्वत: पोलीस कर्मचारी आहे. पतीचा रंगेलपणा उघड करण्यासाठी पत्नीने प्रथम फेसबुकवर बनावट नावाने एक आयडी तयार केला. यानंतर नवऱ्याला तिने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. पतीने ही फ्रेंड रिक्वेस्ट मान्य करताच दोघांचं चॅटिंग देखील सुरू […]
ADVERTISEMENT

इंदूर: मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये आपल्या रंगेल पतीचे काळे धंदे उघड करण्यासाठी एक अनोखा मार्ग पत्नीने अवलंबला. धक्कादायक बाब म्हणजे महिलेचा पती हा स्वत: पोलीस कर्मचारी आहे. पतीचा रंगेलपणा उघड करण्यासाठी पत्नीने प्रथम फेसबुकवर बनावट नावाने एक आयडी तयार केला. यानंतर नवऱ्याला तिने फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. पतीने ही फ्रेंड रिक्वेस्ट मान्य करताच दोघांचं चॅटिंग देखील सुरू झालं. पोलीस कर्मचाऱ्याला असं वाटलं की, एखादी दुसरी मुलगीच त्याच्याशी प्रेमाच्या गुलूगुलू गप्प मारतेय. त्यामुळे त्याने चॅटिंगवर थेट Kiss आणि Sex ची मागणी केली. पण त्यानंतर जेव्हा या चॅटिंगनंतर खरी बायकोच समोर आली तेव्हा पोलीस पतीच्या पायाखालची जमीनच सरकली.
नेमकं प्रकरण काय?
इंदूरच्या सुखलिया येथील रहिवासी असलेल्या मनिषा चावंडचा विवाह सत्यम बहल या तरुणाशी 2019 साली झाला होता. काही दिवस सत्यमने मनिषाला चांगली वागणूक दिली, मात्र काही दिवसातच त्याने तिचा छळ सुरू केला. मनिषाने केलेल्या आरोपानुसार, सत्यम हा किरकोळ गोष्टीवरून पत्नीला अनेक तास बाथरूममध्ये कोंडून ठेवायचा. तसेच अनेकदा बेदम मारहाण देखील करायचा.