मेव्हणी-भाऊजीचं बेडरूममध्ये गुपचूप सुरु होतं झापुक-झुपूक! पतीनं रंगेहाथ पडकलं अन् घडलं मोठं कांड..

मुंबई तक

Extra Marital Affair Shocking News :  मेव्हणी-भाऊजींचं नातं पवित्र मानलं जातं. पण काही जणांनी या नात्याला काळीमा फासण्याचं काम केलं आहे. अशाच प्रकारचा एक धक्कादायक प्रकार झारखंडच्या गोड्डा येथे उघडकीस आला आहे.

ADVERTISEMENT

Extra Marital Affaire Shocking News
Extra Marital Affaire Shocking News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मेव्हणी-भाऊजींचा बेडरूममध्ये सुरु होता रोमान्स, पण नंतर..

point

पतीने दोघांनाही रंगेेहाथ पकडल्यानंतर घडलं भयंकर

point

पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

Extra Marital Affair Shocking News :  मेव्हणी-भाऊजींचं नातं पवित्र मानलं जातं. पण काही जणांनी या नात्याला काळीमा फासण्याचं काम केलं आहे. अशाच प्रकारचा एक धक्कादायक प्रकार झारखंडच्या गोड्डा येथे उघडकीस आला आहे. मेव्हणी आणि भाऊजी बेडरूममध्ये गुपचूप संबंध करत होते, त्याचदरम्यान पतीने दोघांनाही नको त्या अवस्थेत पाहिलं. दोघांनीही यापूर्वी संबंध केले होते, पण यावेळी पतीने पत्नीला रंगेहाथ पकडलं. त्यानंतर जे काही घडलं, ते पाहून सर्वांनाच हादरा बसला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडच्या गोड्डामध्ये मेव्हणी आणि भाऊजींच्या प्रेमप्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मेव्हणी आणि भाऊजी दोघेही बेडरूममध्ये शारीरिक संबंध करत होते. पतीने दोघांनाही पाहिलं अन् त्याच्या मस्तकाची आग तळपायात गेली. पतीला पाहून पत्नी घाबरली आणि तिने पतीने पाय पकडले. माफी मागण्यासाठी तिने पतीचे पाय धरले. पण नंतर असं काही घडलं, जे पाहून अनेकांना धक्काच बसला.

हे ही वाचा >> 'हे सगळे आमदार माजले.. असं लोकं बोलतायेत', CM फडणवीस विधानसभेत एवढे का संतापले?

बेडरूममध्ये नेमकं घडलं तरी काय?

मेव्हणीने पतीच्या पायांना खेचून त्याला खाली पाडलं. त्यानंतर भाऊजीही धावत आले आणि त्याने साडूचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर त्यांनी मृतदेहाचा बंदोबस्त केला. पण मृताच्या मुलानं त्याच्या वडिलांचा मृतदेह पाहिला आणि त्यानंतर खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले.

पोलिसांनी म्हटलंय की, सोमवारी काम केल्यानंतर शाम त्याच्या घरी पोहोचला. त्यानंतर त्याने पत्नीला भाऊजींसोबत संबंध करताना पाहिलं. पतीने विरोध केल्यानंतर पत्नीने पतीचे पाय पकडले आणि त्याला खाली पाडलं. त्यानंतर साडूने त्याचा गळा दाबून खून केला. नंतर त्यांनी मृतदेह बाहेर फेकला.

हे ही वाचा >> मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल, 'कारण आलं समोर, नेमकं घडलं काय?

मृत सहबुलच्या मुलाने लोकांना या घटनेची माहिती दिली. तसच आई आणि काकाने त्याला धमकी दिल्याचंही त्याने लोकांना सांगितलं. दरम्यान, एसआय मुकेश कुमार यांनी पोलीस टीमसह घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेहाचा पंचनामा करून गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आरोपी महिलेला अटक केली असून मृत व्यक्तीचा साडू अजूनही फरार आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp