आईनं पोटच्या लेकीवर प्रियकराला अत्याचार करण्यास भाग पाडले अन्..

मुंबई तक

Crime News : एका महिलेवर आरोप करण्यात आला की, तिने आपल्याच प्रियकराला पोटच्या 13 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. 26 जून रोजी सायंकाळी महिलेने मुलीला दुकानात सामान आणण्यासाठी पाठवले होते. याचदरम्यान प्रियकर तसव्वुरला तिने घरी बोलावले. मुलगी जेव्हा घरी परतली असता, तिने दोघांनाही नको त्याच अवस्थेत पाहिलं.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
Google CTA

बातम्या हायलाइट

point

लेकीला दुकानात पाठवून प्रियकराला बोलावलं

point

लेकीनं आईला आणि तिच्या प्रियकराला रंगेहाथ पकडलं

Crime News : उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर येथील मिश्रौलिया ठाणे क्षेत्रातील एका गावात गंभीर प्रकरण समोर आले. एका महिलेवर आरोप करण्यात आला की, तिने आपल्याच प्रियकराला पोटच्या 13 वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. 26 जून रोजी सायंकाळी महिलेने मुलीला दुकानात सामान आणण्यासाठी पाठवले होते. याचदरम्यान प्रियकर तसव्वुरला तिने घरी बोलावले. मुलगी जेव्हा घरी परतली असता, तिने दोघांनाही नको त्याच अवस्थेत पाहिलं.  तेव्हा मुलीने याबाबत वडिलांना माहिती देणार असल्याचं सांगितलं. आरोप असाय की, हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आईने प्रियकराला मुलीसोबत लैंगिक अत्याचार करण्यासाठी सांगितलं, तेव्हा प्रियकराने महिलेचं ऐकलं.

हे ही वाचा : 'झेंडा फडकवायला चल,' असं सांगत घरी बोलावून तरुणावर गोळीबार

लेकीला दुकानात पाठवून प्रियकराला बोलावलं

पीडित मुलीचे वडील जयराम हा पोटा-पाण्यासाठी मुंबई येथे काम करायचा. गावात पत्नी आणि 13 वर्षीय मुलगी देखील राहत होती. 26 जून रोजी सायंकाळी महिलेनं मुलीला सामान आणण्यासाठी दुकानात पाठवले. याचदरम्यान कथितरित्या प्रियकर तसव्वुरला घरी बोलावले होते. 

लेकीनं आईला आणि तिच्या प्रियकराला रंगेहाथ पकडलं

मुलगी जेव्हा दुकानातून जेव्हा घरी परतली असता, तसव्वुरला अपत्तीजनक स्थितीत पाहिले होते. यानंतर तिने मुंबईत रोजगारासाठी गेलेल्या आपल्या वडिलांना याबाबतची माहिती देणार असल्याचं सांगितलं. संबंधित प्रकरणाचा आरोप असाय की, मुलीने वडिलांना या घटनेची माहिती दिल्यानंतर आईने तिला घाबरवलं आणि धमकावलं देखील. त्यानंतर तिने तिच्या प्रियकराला, जसे तिने तिच्यासोबत केले होते, तसेच तिच्या मुलीसोबतही करण्यास सांगितले, जेणेकरून ती कोणालाही काही सांगणार नाही.
 
दरम्यान, तसव्वुरने मुलीवर अत्याचार केला आणि तिच्या दोन्ही आईनेही त्याला पाठिंबा दिला होता. संबंधित प्रकरणातील वृत्त असे की, घटनेनंतर आरोपी महिला तिच्या प्रियकरासोबत फरार झाली होती. अल्पवयीन मुलीने मुंबईतील असलेल्या तिच्या वडिलांना फोन करून घटनेची माहिती दिली. 

हे ही वाचा : इंस्टाग्रामवरील 'तो' फोटो, पुजाऱ्यानेच अंकित आणि इसरारला मारून मंदिर परिसरात पुरलं..

दरम्यान, पोलिसांनी आरोपीवर एफआरआय नोंदवून घेतला होता. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरूये, या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू ठेवण्यात आलीये.