हॉटेलमध्ये तरूण-तरूणींचा सुरू होता वासनेचा खेळ, कंडोमची पाकिटं आणि व्हायग्रा.. रुममधील दृश्य पाहून पोलीस चक्रावले!
Crime News : एका हॉटेलवर पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई करण्यास सुरुवात केली. हायवेवरील एका हॉटेलवर वेश्यव्यवसायाचा अड्डा बनवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
पोलिसांची हॉटेलवर धाड
अक्षेपार्ह परिस्थितीत जोडप्यांना पकडलं
सहा मोबाईलसह 10 कंडोमचे पॅकेट्स आणि व्हायग्रा गोळ्या जप्त
Crime News : एका हॉटेलवर पोलिसांनी धाड टाकत मोठी कारवाई करण्यास सुरुवात केली. हायवेवरील एका हॉटेलवर सेक्स रॅकेटचा अड्डा बनवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकेक खोल्यांचे दरवाजे उघडल्यानंतर खोलीतील दृश्य हे अगदीच धक्कादायक होते. तरुण पुरुष आणि महिला आक्षेपार्ह परिस्थितीत आढळून आले होते. पोलिसांनी सहा संशयितांना ताब्यात घेतले. शोधमोहिमेदरम्यान सापडलेल्या वस्तूंवरून या सेक्स रॅकेटची संपूर्ण माहिती उलगडली. छाप्यानंतर पोलिसांनी सहा मोबाईल फोन आणि दहा पॅकेट कंडोम आणि व्हायग्रा गोळ्या जप्त केल्या आहेत.
हे ही वाचा : महिला डॉक्टरच्या हत्याकांडातील आरोपीबाबत धक्कादायक खुलासे, पत्नीच्या हत्येनंतर आरोपी पतीने महिलांना पाठवले 'ते' पाच संदेश
पाच जणांना बेड्या
पोलिसांनी एनएच 27 महामार्गावर जीसी पॅलेसचे मालक हरिश्चंद्र वर्मा यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन महिन्यांपासून हॉटेलमध्ये वेश्यव्यवसाय सुरु केला होता. गुप्त महितीवरून कारवाई करत, पोलिसांनी महिला कॉन्स्टेबलच्या पथकाने संयुक्तपणे जीसी पॅलेसवर छापा टाकला होता.
धाड टाकल्यानंतर, सहा मोबाईलसह 10 कंडोमचे पॅकेट्स आणि व्हायग्रा गोळ्या जप्त
या प्रकरणात पोलिसांनी संशयास्पद परिस्थितीतून एका खालीतून काही लोकांना ताब्यात घेतलं. धाड टाकल्यानंतर, पोलिसांनी सहा मोबाईल फोन, 10 कंडोमचे पॅकेट्स आणि व्हायग्रा गोळ्या जप्त करण्यात आल्या. पोलीस अधीक्षक संजय सिंह यांनी या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केल्यानंतर सांगितलं की, हॉटेल मालक हरिश्चंद्र वर्मासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी एका हॉटेलमधील खोलीत संशयास्पद परिस्थितीत मुलगी आणि मुलगा आढळून आला. त्याच्याकडून पोलिसांनी सहा मोबाईल फोन, 2050 रुपये रोख, तसेच 10 कंडोमचे पॅकेट आणि आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले.
हे ही वाचा : पैसे न दिल्याने सातवीत शिकणाऱ्या मुलाने उचललं टोकाचं पाऊल, आई घरी येताच मृतदेह लटकलेला पाहून हंबरडा फोडला
संबंधित प्रकरणात पोलीस तपासातून असे दिसून आले की, जीसी पॅलेसचे मालक हरिश्चंद्र वर्मा बाहेरून मुलींना कामावर ठेवत होते आणि ग्राहकांकडून प्रति व्यक्ती 200 ते 500 रुपये आकारले होते. या आरोपीविरुद्ध गन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.










