सुनेचे दोन तरुणांसोबत सुरु होते शरीरसंबंध, सासूने दरवाजाला लावला टाळा अन्…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Daughter in law affair with two boy
Daughter in law affair with two boy
social share
google news

Daughter in law affair with two boy : देशात अनैंतिक संबंधाच्या (Extra Marital Affair) घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहे. या वाढत्या घटनांमुळे गुन्ह्यांचे प्रमाण देखील वाढले आहे. आता अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत महिलेचा पती विदेशात राहायचा. तर महिला ही घरी एकटीच राहायची. तिचे दोन पुरुषांसोबत विवाहबाह्य संबंध देखील होते. या नात्यातून ती अनेकदा दोघांना घरी देखील बोलवायची.अशाच एका भेटी दरम्यान सासूने सुनेला रंगेहाथ पकडून मोठा भंडाफोड केला. हे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे. (daughter in law caught objectionable position with two boy mother in law complaint in police)

घटनाक्रम काय?

या घटनेतील महिलेचा पती कामानिमित्त सौदी अरेबियात राहायचा.त्यामुळे घरी महिला ही एकटीच असायची. हा एकटेपणा दुर करण्यासाठी तिचे अनेकदा माहेरी येणे-जाणे असायचे. अनेकदा माहेरच्या फेऱ्या होत असल्यामुळे तिचे त्याच परिसरातील दोन पुरुषांसोबत नातं जुळलं होतं. याच नात्यातून ती अनेकदा दोन्ही पुरुषांना (Two Boy) घरी बोलावून संबंध प्रस्थापित करायची.अशाच एका भेटी दरम्यान सासूने तिला रंगेहाथ पकडलं होते.

हे ही वाचा  : मुंबई हादरली! दिवसाढवळ्या गोळ्या झाडून महिलेची हत्या

सुनेला ‘त्या’ अवस्थेत पाहिलं

सासरी एकटीच असल्याचे पाहून सुनेने तिच्या दोन्ही प्रियकरांना घरी बोलावले होते. या दरम्यान तिघेही बेडवर संबंध प्रस्थापित करत होते. यावेळी सासू घरीच पोहोचली होती.सासूला घरी पोहोचताच संशय आला होता. कारण घरातून आवाज होते, अनेक जण बोलताना दिसत होते. त्यामुळे सासूने खिडकीतून सुनेला दोन्ही पुरुषांसोबत त्या अवस्थेत पाहताच तिला मोठा धक्का बसला. त्यामुळे सुनेला रंगेहाथ पोलिसांच्या ताब्यात देण्याचा प्लान सासूने आखला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा  : रुमवर भेटायला बोलावलं,अन् शिक्षक झाला हनीट्रॅपचा शिकार

घराला टाळाच लावला

सुनेच्या (Daughter in law) या कृत्याचा भंडाफोड करण्यासाठी सासूने शक्कल लढवत घराला टाळचं ठोकले.या घटनेमुळे तिघेही जण रूमच्या आत अडकले गेले. त्यानंतर सासूने पोलिसांना घटनेची माहिती देत घटनास्थळी बोलावले.घटनास्थळी पोलिस (Police) पोहोचताच सासूने त्यांना संपूर्ण घटनेची माहिती दिली.यानंतर घराचे टाळे उघडण्यात आले, त्यानंतर सून आणि दोन पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

सासूने सुनेविरूद्ध पोलिसात तक्रार दिली आहे. कारण सुनेसोबत दोन पुरूष आक्षेपार्ह अवस्थेत सापडले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे. युपीच्या (Uttar Pradesh) महाराजगंज जिल्ह्याच्या निचलौल पोलिस स्टेशन हद्दीत ही घटना घडलीय.

ADVERTISEMENT

हे ही वाचा  : बापच निघाला नराधम; ’15 वर्षांच्या पोटच्या मुलीला बेशुद्ध करुन…’

    follow whatsapp

    ADVERTISEMENT