सावत्र आईसोबत मुलाने केलं अश्लील कृत्य! वडिलांनी पाहिलं अन् जागेवरच ठेचलं..गंगा नदीत मृतदेह फेकला अन् पोलिसांनी..

Today Shocking Murder Case : बिहारमध्ये एका संतापजनक घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने त्याच्या मुलाची हत्या केलीय.

Today Shocking Murder Case
Today Shocking Murder Case
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पिंटूच्या वडिलांना त्याची हत्या केली अन्..

point

पिंटूचा मृतेदह गंगा नदीत फेकला अन् पोलिसांनी...

point

त्या ठिकाणी नेमकं घडलं तरी काय?

Today Shocking Murder Case : बिहारमध्ये एका संतापजनक घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने त्याच्या मुलाची हत्या केलीय. नराधम मुलगा त्याच्या सावत्र आईसोबत अश्लील चाळे करत होता, असं बोललं जात आहे. या मुलाला असं घाणेरडं कृत्य करताना त्याच्या वडिलांनी पाहिलं होतं. त्यामुळे संतापलेल्या वडिलांनी त्याच्या मुलाची हत्या केली. पिंटू कुमार (23) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पिंटू त्याच्या सावत्र आईसोबत अश्लील कृत्य करत होता. पिंटूला असं कृत्य करताना त्याच्या वडिलांनी पाहिलं होतं. त्यानंतर पिंटूच्या वडिलांनी त्याची हत्या केली. हरनौत पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या बडी मुढारी गावात वडिलांनीच मुलाची हत्या केलीय. काही लोकांच्या मदतीनं पिंटूचा मृतदेह गंगा नदीत फेकला. ही धक्कादायक घटना तीन दिवसांपूर्वी घडली.

त्या गावात नेमकं काय घडलं होतं?

पिंटूच्या सावत्र आईचं म्हणणं आहे की, तो तिच्यासोबत चुकीचं कृत्य करत होता. पतीने पाहिल्यावर त्याने पिंटूची हत्या केली. दरम्यान, पिंटूचे नाना सहदेव राम यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गंगा नदीत मृतदेह शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण आतापर्यंत मृतदेह सापडला नाहीय. पोलिसांनी आरोपी श्यामला अटक केली असून त्याची पत्नी नीलू देवीसोबत चौकशी सुरु आहे.  

हे ही वाचा >>  अर्जुन तेंडुलकरने बालपणीच्या मैत्रिणीसोबतच उरकला साखरपुडा... सानिया चंडोक नेमकी आहे तरी कोण?

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, श्यामने तीनवेळा लग्न केलं. त्याचं पहिलं लग्न 1999    मध्ये झालं. त्यानंतर पिंटूचा जन्म झाला. वर्ष 2012 मध्ये पहिल्या पत्नीने आत्महत्या केली होती. त्याचवर्षी श्यामने दुसरं लग्न केलं होतं. दोन वर्षानंतर ती घर सोडून गेली होती. त्यानंतर 2014 मध्ये त्याने नीलूसोबत तिसरं लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहेत. श्याम दिल्लीत काम करतो. कधी कधी घरी येजा करतो. मुढारीमध्ये पिंटू त्याच्या सावत्र आईसोबत राहत होता. नीलूचं म्हणणं आहे की, पिंटू नेहमी तिच्यासोबत चुकीचं कृत्य करायचा.

पिंटूचा मृतेदह गंगा नदीत फेकला अन् पोलिसांनी...

10 ऑगस्टच्या रात्रीही पिंटू तिच्यासोबत चुकीचं कृत्य करण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी पिंटूच्या वडिलांनी म्हणजे श्यामने त्याला पाहिलं अन् या संतापजनक कृत्याचा विरोध केला.त्यानंतर मुलगा आणि वडिलांमध्ये वादविवाद सुरु झाला. त्याचदरम्यान, श्यामने पिंटूचा गळा दाबून त्याची हत्या केली. त्यानंतर त्याचा मोठा भाऊ शेलेन्द्र राम, मित्र दीना साव आणि त्याच्या एका काकाच्या मदतीनं मृतदेहाला गंगा नदीत फेकलं. त्यानंतर पोलीस गावात पोहोचले आणि श्याम आणि त्याच्या पत्नीला ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. त्यांनी हत्येचा गुन्हा कबूल केला. श्यामला अटक केली असून अन्य आरोपींचा तपास सुरु आहे. 

हे ही वाचा >> Pune News Metro : पुणेकरांचा प्रवास आणखी सुकर होणार, गर्दीच्या वेळी सहा मिनिटांनी मेट्रो धावणार

हे वाचलं का?

    follow whatsapp