…अन् त्याने गाठला क्रूरतेचा कळस! मुलीचा गळा दाबला, पत्नीचं कापल नाक
अनैंतिक संबंधाच्या संशयातून एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याची घटना घडलीय. या घटनेत पतीने संशयावरून आईवर जीवघेणा हल्ला करून मुलीची (Daughter) हत्या केल्याची घटना घडलीय.य़ा घटनेनंतर स्वत: देखील आयुष्य संपवले आहे.
ADVERTISEMENT
देशात अनैंतिक संबंधांच्या (Immoral Relationship) घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. या वाढत्या घटनांमुळे पती-पत्नीमध्ये वाद होण्याचे प्रमाण वाढले आहे. काही प्रकरणात खरंच अनैंतिक संबंध असतो, तर काही प्रकरणात नुसता संशय असतो. आता याच संशयातून एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याची घटना घडलीय. या घटनेत पतीने संशयावरून आईवर जीवघेणा हल्ला करून मुलीची (Daughter) हत्या केल्याची घटना घडलीय.य़ा घटनेनंतर स्वत: देखील आयुष्य संपवले आहे. या घटनेने संपूर्ण शहर हादरलं आहे. (husband killed daughter and cut wife nose and committed suicide kanpur crime story)
ADVERTISEMENT
हनुमान बिहार नगरमध्ये राहणाऱ्या छोटूने (Husband) 14 वर्षापुर्वी रुखसानाही लग्न केले होते.या लग्नापासून दोघांना 3 मुले होती. लग्नाच्या काही वर्षानंतर छोटू आणि रूखसानामध्ये वाद व्हायला सुरुवात झाली होती.या वादामागचं कारण अनैतिक संबंध (Immoral Relationship) होता. रूखसानाचे अनैतिक संबंध असल्याचा संशय छोटूला होता.या संशयातून दोघांमध्ये नेहमी वाद व्हायचे.याच वादातून दोन वर्षापुर्वी रूखसानाचे नवऱ्याचे घर सोडले होते आणि तीन मुलांसह वेगळी राहायला सूरूवात केली होती.
हे ही वाचा : मासिक पाळीचं रक्त पाहून खवळला अन् भावाने 12 वर्षाच्या बहिणीला संपवलं!
काही दिवसांपूर्वीच नातेवाईकांनी दोघांमधील वाद मिटवला होता आणि त्यांना एकत्र राहण्यास राजी केले होते. नातेवाईकांनी दोघांमधील भांडण मिटवल्यानंतर काही दिवस खुप चांगले गेले. मात्र नंतर पुन्हा तसेच वाद व्हायला सुरुवात झाली होती. छोटूने पुन्हा रूखसानावर संशय घ्यायला सुरुवात केली होती. याच संशयातून गुरुवारी छोटूने ब्लेडने पत्नीच्या नाक कापले तर 12 वर्षीय मुलीची गळा दाबून हत्या केली. यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली.
हे वाचलं का?
या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी रवाना झाली होती. पोलिसांनी या घटनेत जखमी रूखसानाला रूग्णालयात (Hospital) नेण्याऐवजी घटनेचा तपास सुरु केला होता. त्यामुळे पोलिसांच्या या वागण्यावर संताप व्यक्त केला होता.
एका महिलेचे (Women) नाक कापल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलीस (Police) घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी पाहिले की, एका 12 वर्षांच्या मुलीचा मृतदेह जमीनीवर पडला होता. तर तिच्या वडिलांनी गळफास घेतला होताय. या घटनेत वडिलांनी मुलीची आत्महत्या करून स्वत: आत्महत्या केली होती.कानपूरमध्ये ही घटना घडलीय.या घटनेने संपूर्ण शहर हादरलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून तपास सूरू केला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : पोलीस जावयाला, पोलीस सासऱ्याने घडवली जन्मभराची अद्दल.. आता भोगावी लागणार जन्मठेप!
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT