हॉटेलमध्ये सुरू होता घाणेरडा खेळ, 1 हजार रुपयांपासून तरुणी मिळायच्या, पोलिसांनी फिल्मी स्टाईलनं पकडलं अन्...

Sex racket : हॉटेलमध्ये गेल्या काही काळापासून सेक्स रॅकेट सुरू होते. आता याच सेक्स रॅकेटचं मोठं कांड पोलिसांनीच सर्वांसमोर आणलं आहे. हॉटेलमधून शरीरसंबंधसाठी महिला, तरुणी विकल्या जात होत्या. मात्र एका पोलीस अधिकाऱ्याने हे प्लॅन रचून हे प्रकरण डोकं लावून समोर आणलं आहे.

प्रतिकात्मक चित्र
प्रतिकात्मक चित्र
social share
google news

बातम्या हायलाइट

point

हॉटेलमध्ये होतं सेक्स रॅकेट सुरू

point

पोलिसांनी आणलं समोर कांड

point

1 ते 2 हजारांना महिलांची विक्री

Sex racket : हॉटेलमध्ये गेल्या काही काळापासून सेक्स रॅकेट सुरू होते. आता याच सेक्स रॅकेटचं मोठं कांड पोलिसांनीच सर्वांसमोर आणलं आहे. हॉटेलमधून शरीरसंबंधसाठी महिला, तरुणी विकल्या जात होत्या. मात्र एका पोलीस अधिकाऱ्याने हे प्लॅन रचून हे प्रकरण डोकं लावून समोर आणलं आहे. दरम्यान, संबंधित पीडित तरुणी तर काही महिला या कानपूर येथील असल्याचं सांगण्यात येत आहे. ही घटना कानपूर येथील सेंट्रल रेल्वे स्टेशन जवळील परिसरातील आहे.

हे ही वाचा : 15 दिवस बॉयफ्रेंडकडं आणि 15 दिवस पतीकडे... विवाहित महिलेची अजबच मागणी, पतीनं जोडले हात अन्...

घटनेचा भांडाफोड 

या सेक्स रॅकेटचा पर्दाफास करण्यासाठी कानपूर पोलीस ठाण्यातील एका पोलिसाने संबंधित हॉटेलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्याने त्याला थांबवले. तेव्हा कर्मचाऱ्याने थेट तरुणीचे रेट सांगायला सुरुवात केली. त्याच वेळी संबंधित पोलिसाने आपल्यासोबत असलेल्या पथकाला बोलावले असता, घटनेचा भांडाफोड झाला.

3 महिला आणि 5 तरुणांना अटक

संबंधित प्रकरणात कानपूर पोलिसांनी जेव्हा हॉटेलवर धाड टाकली असता, 3 महिला आणि 5 तरुणांना अटक करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी हॉटेलच्या मॅनेजरलाही ताब्यात घेतलं आहे. या सेक्स रॅकेटचं प्रकरण समोर आणण्यामागे कानपूर पोलीस आणि आकांक्षा पांडे आहेत.

आकांक्षा पांडे यांना संबंधित प्रकरणाची माहिती मिळाली होती. हॉटेलमधून सेक्स रॅकेट सुरू असून याच हॉटेलमधून अनेक महिला आणि तरुणींची विक्रीही केली जाते. यामुळे महिला, तरुणींना चांगले पैसेही दिले जायचे. या मुली कानपूरच्या आजूबाजूच्या परिसरातील असल्याचं सांगण्यात येतंय.

हे ही वाचा : Amit Shah Interview : माजी राष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर अमित शाहांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

एसीपींनी हे प्रकरण समोर आणण्यासाठी मोठं पथक जारी केले. हॉटेलच्या काही अंतरावर पोलिसांची वाहनं थांबवण्यात आली होती. तेव्हा एका फॉर्मल कपड्यांमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याने हॉटेलमध्ये प्रवेश केला. तेव्हा त्या पोलीस अधिकाऱ्याला 1 हजारापासून ते 2 हजारांपर्यंत मुली दिल्या जातात असं सांगितलं. हे ऐकताच पोलीस अधिकाऱ्याने आपल्या पोलिसांना इशारा दिला. त्यानंतर बाहेर उभे असलेले पोलीस हॉटेलमध्ये आले आणि हे प्रकरण समोर आलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp