पत्नीचे एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर, पुतण्यासोबत शरीरसंबंध, 'तसले' कृत्य करताना नवऱ्याचा काटा काढला

मुंबई तक

Extramarital Affair : पूजा नावाच्या महिलेनं मोठं कांड केलं आहे. सुरुवातीला पूजाने आपल्या पत्नीसोबत लैंगिक संबंध ठेवले होते. नंतर तिने आपल्या नवऱ्याला धोका देत एका प्रियकराशी लैंगिक संबंध ठेवले होते. दोघांच्या नातेसंबंधात नवरा अडथळा निर्माण होत असल्याने तिने काही साथीदारांच्या मदतीने पतीची हत्या केली.

ADVERTISEMENT

Extramarital Affair
Extramarital Affair
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महिलेचं मोठं कांड

point

परपुरुषासोबत शरीरसंबंध

point

नवऱ्याचा गळा चिरून खून

Extramarital Affair : उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये पूजा नावाच्या महिलेनं मोठं कांड केलं आहे. सुरुवातीला पूजाने आपल्या पत्नीसोबत लैंगिक संबंध ठेवले होते. नंतर तिने आपल्या नवऱ्याला धोका देत एका प्रियकराशी लैंगिक संबंध ठेवले होते. नंतर तिने त्यालाही याच प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी पूजाने केलेल्या कृत्याची माहिती उघड केली आहे. 

हे ही वाचा : अर्थसंकल्पाआधीच सोने आणि चांदीच्या किंमतीत झपाट्याने घसरण, ज्वेलर्समध्ये ग्राहक पुन्हा गर्दी करू लागले

नेमकं काय घडलं? 

29 जानेवारी रोजी शाहजहांपूर येथील बलराम नावाच्या पतीचा मृतदेह हा त्याच्याच घरात आढळून आला होता. त्याच्या धाकट्या भावाने फोन केला असता, बलरामने फोन उचलला नाही. नंतर धाकटा भाऊ हा बलरामच्या घरी गेल्यानंतर बलरामचा मृतदेह बेडवरच रक्ताने माखलेल्या स्वरुपात आढळून आला होता. नंतर त्याची पत्नी मृतदेहाजवळच बसली होती, त्याचक्षणी घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. 

नवऱ्याचा गळा चिरून खून 

बलरामचा गळा चिरून त्याची हत्या करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कुटुंबावर संशय व्यक्त केला. दरम्यान, पोलिसांनी मृताच्या मुलाचीही चौकशी केली असता सांगितले की, जेव्हा त्याने त्याच्या वडिलांचा आरडाओरडा ऐकताच आईने त्याला सांगितलं की, त्याला सुईने भोसकले. याचमुळे मृताच्या पत्नीवर पोलिसांचा संशय आणखी वाढत गेला होता. पोलिसांनी मृत पूजा नावाच्या महिलेची चौकशी केली असता, तिने पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला होता. पूजाने आपला पुतण्या आदेशसोबत संबंध होते. म्हणून, त्यांनी बलरामला संपवण्याचा कट रचला आणि त्यांच्या साथीदार राजचंद्रला कटात सामील केले. 

हे ही वाचा : 'प्रफुल पटेलांची NCP चे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालीए', भाजपच्या मोठ्या मंत्र्याने केली थेट घोषणा.. महाराष्ट्रात उडाली गडबड!

पोलिसांनी सांगितलं की, पूजाने तिचा पती बलरामशी शरीरसंबंध ठेवले. नंतर तिने संभोग करताना त्याचा गळा चिरला. तिने तिचा प्रियकर आणि पुतण्या आदेशसोबत शरीरसंबंध ठेवले होते. या घटनेमुळे परिसरात एकच गोंधळ उडाल्याचं चित्र आहे. पोलिसांनी मृताची पत्नी पूजा, तिचा प्रियकर आणि साथीदार रामचंद्रला अटक केली आहे.  

हे वाचलं का?

    follow whatsapp