47 वर्षीय पुरुषाचा 24 वर्षीय तरुणीशी विवाह, पत्नीला 15 दशलक्ष डॉलर्सचा हुंडा, माहिती मिळताच... भर लग्नात भलतंच घडलं

मुंबई तक

viral news : वय वर्षे 50 असलेल्या पुरुषाने वय वर्षे 24 असलेल्या तरुणीशी लग्नगाठ बांधत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. या लग्नाचे मुख्य आकर्षण म्हणजे त्यांच्या वयातील असलेलं मोठं अंतर हेच होतं. एवढंच नाही,तर नवऱ्याने आपल्या पत्नीला हुंड्यात तब्बल 15 दशलक्ष डॉलर्स दिलेत. 

ADVERTISEMENT

wedding
wedding
social share
google news

बातम्या हायलाइट

point

47 वर्षीय पुरुषाचा 24 वर्षीय तरुणीशी लग्नसोहळा 

point

पत्नीला हुंड्यात तब्बल 15 दशलक्ष डॉलर्स

viral news : लग्नासाठी कसलंही वय नसतं, जोडीदाराचं एकमेकांशी मन जुळणं गरजेचं असलं की दोघांचंही आयुष्य सुखकर बनतं. अशीच एका लग्न केलेल्या एका  जोडप्यांची जगभर चर्चा होताना दिसते. वय वर्षे 50 असलेल्या पुरुषाने वय वर्षे 24 असलेल्या तरुणीशी लग्नगाठ बांधत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. या लग्नाचे मुख्य आकर्षण म्हणजे त्यांच्या वयातील असलेलं मोठं अंतर हेच होतं. एवढंच नाही,तर नवऱ्याने आपल्या पत्नीला हुंड्यात तब्बल 15 दशलक्ष डॉलर्स दिलेत. 

हे ही वाचा : नंदुरबारमध्ये भीषण अपघात, देवीच्या यात्रेवरून येणारी पिकअप उलटली, 10 हून अधिक गंभीरपणे जखमी, मृतांची संख्या...

भव्य विवाह सोहळ्यात 47 वर्षीय पुरुषाचा 24 वर्षीय तरुणीशी लग्नसोहळा 

1 ऑक्टोबर रोजी झालेल्या एका भव्य दिव्य विवाह सोहळ्यात 47 वर्षीय तरमन यांनी 24 वर्षीय शेला अरीका यांच्याशी लग्नसोहळा जाहीर केला. एका वृत्तानुसार, नवऱ्या मुलाने नवरीला तब्बल 1.5 करोडांचा चेक हुंडा म्हणून देण्यात आला होता. यामुळे नातेवाईकांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण होते. 

दरम्यान, लग्नानंतर हे प्रकरण विवादित बदलले गेले. लग्नाचे फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी करणाऱ्या टीमने नवविवाहित जोडप्यांवर गंभीर आरोप केले तेव्हा कुठे तरी या प्रकरणात वाद उफळला गेला. लग्नाच्या रिसेप्शनचे पैसे न देताच वधू आणि वर पळून गेले आणि त्यांच्याशी संपर्क तोडला. 

जेव्हा फोटो शूट करणाऱ्यांनी तक्रार केली असता, या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली, ज्यात वधू आणि वर यांच्या वयातील लक्षणीय अंतर दिसून आलं. याचमुळे मोठी रक्कम मोजावी लागली असल्याचे उघड झाले आहे.  यामुळे काही अफवा निर्माण झाल्या होत्या. फोटोग्राफरा पैसे न दिल्याने तो मोटारसायकलवरून पळून गेला. त्यानंतर दावा केला की, कुटुंब आणि शेजाऱ्यांनी नवरी मुलीला सावधगिरी बाळगण्याचा इशाराही देण्यात आला होता. 

हे वाचलं का?

    follow whatsapp