बायको दिरासोबत नाचली, अन् भर मंडपात पतीने दोन्ही भावांना मारून टाकलं!
लग्नात बायको (Wife) दीरासह इतर तरूणांसोबत नाचल्याने संतापलेल्या नवऱ्याने (Husband) तिच्यावर हल्ला केल्याची घटना घडली. मात्र या हल्ल्यात वहिणीच्या बचावासाठी मध्ये आलेला मेहूणा आणि भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मेहूणा आणि भावाला रूग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले होते.
ADVERTISEMENT
Wife dance with brother husband killed two brothers : देशभरात लग्नसराई सुरु आहे. या लग्नसराईत अनेक तरूण-तरूणी लग्नाच्या बेडीत अडकतायत. अशाच एका लग्नात बायको (Wife) दीरासह इतर तरूणांसोबत नाचल्याने संतापलेल्या नवऱ्याने (Husband) तिच्यावर हल्ला केल्याची घटना घडली. मात्र या हल्ल्यात वहिणीच्या बचावासाठी मध्ये आलेला मेहूणा आणि भाऊ गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मेहूणा आणि भावाला रूग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. या घटनेने संपूर्ण शहर हादरलं आहे. (wife dance with brother husband killed two brothers police arrested chhatisgarh crime story)
ADVERTISEMENT
बनगौरा गावातील एका घरात लग्न होते. या लग्नाची संपूर्ण तयारी झाली होती. लग्नघरात नातेवाईक नाचत होते.यावेळी आरोपीची बायको (wife) देखील नातेवाईकांसोबत नाचत होती. बायको सोबत मेहूणा आणि दीर देखील आनंदाने नाचत होता. या घटनेत दारूच्या नशेत धुत असलेल्या पती तिन्हा बेगाला राग अनावर झाला. आणि नशेत पती तिन्हा बेगाने बायकोवर हल्ला केल्याचा प्रयत्न केला. यावेळी भाऊ वहिणीवर हल्ला करत असल्याचे पाहून दीराने आणि मेहूण्याने तिचा बचाव केला. या बचावात दीर आणि मेहूणा गंभीर जखमी झाला. या हल्ल्यानंतर दोघांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी उपचारा दरम्यान दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर लग्नमंडपात दुंखाचा डोंगर कोसळला होता.
हे ही वाचा : शिक्षिकेकडून अल्पवयीन विद्यार्थ्यावर सलग 2 महिने बलात्कार, तब्बल 9 वर्षांनंतर अटक!
या घटनेची माहिती मिळताच पोलिस (police) घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी तत्काळ मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. पोस्टमार्टम पुर्ण झाल्यानंतर नातेवाईकांना मृतदेह सूपूर्द करण्यात येणार आहेत.
हे वाचलं का?
लग्नात एका व्यक्तीने भाऊ आणि मेहूण्याची हत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी पतीने दोघांची हत्या का केली, याचा तपास केला जात आहे, अशी माहिती सिनियर पोलीस डॉक्टर लालउमेद सिंह यांनी दिली. या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरु आहे. ही घटना छत्तीसगडच्या कबीरधाम जिल्ह्यात घटना घडली आहे.
हे ही वाचा : पत्नीला वाटलं नवऱ्याला दुसरीही बायको, पर्दाफाश करायला गेली अन्…
दरम्यान विररामध्ये देखील गुन्ह्याची घटना घडली आहे. दत्तात्रय शिंदे यांना त्यांच्य़ा पत्नीसोबत एक तरूण फोनवर बोलत असल्याचा संशय होता.या संशयातून दत्तात्रय शिंदे यांनी संबंधित नंबरवर कॉल करून त्याला साईनाथ नगर नाक्यावर भेटण्यास बोलावले होते. यावेळी घटनास्थळी पोहोचताच दत्तात्रय शिंदे यांनी तरूणाला ‘माझ्या पत्नीशी फोनवर का बोलतोय’ असा जाब विचारला होता. या दरम्यान चौघांमध्ये मोठा वाद झाला. या वादातून आरोपी राहुल शिंदे याने दत्तात्रेय शिंदे यांचा लहान भाऊ सचिन शिंदे याच्या पोटात चाकूने वार करून हल्ला केला.या हल्ल्यात सचिनचा मृत्यू झाला, तर दत्तात्रय यांच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केलीय तर एक फरार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT