Pune Crime : पत्नीचा 'तो' फोटो व्हायरल, पतीने थेट बॉयफ्रेंडलाच संपवलं!
पत्नीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर पतीने पत्नीच्या प्रियकराची हत्या केल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे.
ADVERTISEMENT
पत्नीचे फोटो व्हायरल झाल्यानंतर पतीने पत्नीच्या प्रियकराची हत्या केल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे.
पत्नी आणि प्रियकराचा फोटो व्हायरल झाल्यानंतर पतीने पत्नीच्या प्रियकराची हत्या केल्याची खळबळजनक घटना पुण्यातील बावधनमध्ये घडली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी आरोपी राजीवकुमार महतो याच्यासह त्याचा साथीदार धीरजकुमार याला अटक केली आहे. राजीव कुमार हे बिहारमध्ये शिक्षक आहेत. राजीव कुमार आणि त्यांची पत्नी यांच्यात घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू आहे. या सगळ्या तणावातून जात असताना राजीव कुमारने प्रवीण कुमार महतोची हत्या केली, कारण पत्नीचे प्रियकरासोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत. आरोपी पत्नीलाही मारणार होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT