Nashik Lok Sabha Election 2024 Result : ठाकरेंनी 'ही' जागा शिंदेंकडून हिसकावली
Nashik Lok Sabha Election 2024 Result : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीत झगडून नाशिकची जागा हेमंत गोडसेंसाठी मागून घेतली होती. तर ठाकरेंनी या जागेवरून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे या मतदार संघात ठाकरे-शिंदेंच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होती.
ADVERTISEMENT
Nashik Lok Sabha Election 2024 Result : नाशिक लोकसभा मतदार संघाचा निकाल आता हाती यायला सुरूवात झाली आहे. या निकालानुसार ठाकरेंचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. तर शिंदेंचे उमेदवार हेमंत गोडसे पराभवाच्या छायेत आहेत. ( nashik lok sabha election 2024 udhhav thackeray candidate rajabhau waje won the election eknath shinde candidate hemant godase)
ADVERTISEMENT
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीत झगडून नाशिकची जागा हेमंत गोडसेंसाठी मागून घेतली होती. तर ठाकरेंनी या जागेवरून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे या मतदार संघात ठाकरे-शिंदेंच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होती. आता या लढतीत ठाकरेंचे उमेदवार राजाभाऊ वाजे बाजी मारताना दिसत आहेत. आणि शिंदेंचे उमेदवार हेमंत गोडसे पराभव निश्चित मानला जातं आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
Result Nashik Lok Sabha Election 2024
ADVERTISEMENT
पक्ष |
उमेदवार |
मतं |
|
|
शिवसेना युबीटी – उद्धव ठाकरे |
राजाभाऊ वाजे |
4,96,876 |
|
शिवसेना – एकनाथ शिंदे- |
हेमंत गोडसे |
3,51,742 |
|
मतांची आघाडी |
|
1,45,134 |
|
|
|
|
बहुमत |
|
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT