Lok Sabha Elections 2024 : नाना पटोले सुटले, पण विजय वडेट्टीवार कात्रीत!

लोकसभा निवडणूक २०२४ : विदर्भातील सर्व लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीची तयारी कशी आहे? कुणाची किती ताकद, पहा...

Video Thumbnail
social share
google news

Lok Sabha Elections Maharashtra Reality Check : विदर्भातील पाच लोकसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. पाचपैकी दोन ठिकाणी भाजपने उमेदवार घोषित केले आहेत. तर, काँग्रेसनेही चंद्रपूर वगळता इतर ठिकाणचे उमेदवार घोषित केले आहेत. नाना पटोले यांना भंडारा-गोंदिया मतदारसंघातून उतरवले जाऊ शकते, असे म्हटले जात होते. पण, नाना पटोलेंऐवजी प्रशांत पडोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चंद्रपूरचा सस्पेन्स अजूनही संपलेला नाही. विजय वडेट्टीवार की, प्रतिभा धानोरकर, अशीच चर्चा सुरू आहे. विदर्भातील लोकसभा निवडणुकीबद्दलचा हा ग्राऊंड रिपोर्ट...

    follow whatsapp