सलमान खानला किस करण्यावरून ट्रोल, शहनाज गिलने सोडलं मौन
बिग बॉस फेम अभिनेत्री शहनाज गिल सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद करत असते. शहनाज गिल तिचे फोटो शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी शहनाज गिलचा अर्पिता खानने आयोजित केलेल्या पार्टीतील व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओ शहनाज गिल आणि सलमान खानमधील बाँडिंग दिसून आलं होतं. शहनाज गिल आणि सलमान खान यांच्यातील जवळीक अनेकांना आवडली नाही. […]
ADVERTISEMENT
बिग बॉस फेम अभिनेत्री शहनाज गिल सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद करत असते.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
शहनाज गिल तिचे फोटो शेअर करत असते.
ADVERTISEMENT
काही दिवसांपूर्वी शहनाज गिलचा अर्पिता खानने आयोजित केलेल्या पार्टीतील व्हिडीओ व्हायरल झाला होता.
ADVERTISEMENT
या व्हिडीओ शहनाज गिल आणि सलमान खानमधील बाँडिंग दिसून आलं होतं.
शहनाज गिल आणि सलमान खान यांच्यातील जवळीक अनेकांना आवडली नाही.
त्यावरून लोकांनी शहनाज गिलला ट्रोल केलं होतं.
काही दिवसांपूर्वी आलेल्या या व्हिडीओवरून ट्रोल झाल्यानंतर शहनाज गिलने मौन सोडलंय.
शहनाज गिलने यावरून ट्रोल करणाऱ्यांना कडक शब्दात सुनावलं आहे.
ती म्हणाली, “हे प्रत्येक सेलिब्रिटीच्या आयुष्याचा भाग आहे.”
“हे प्रेम असल्याचा अर्थ अनेकांनी लावला. काहींनी ट्रोल केलं. कलाकार असण्याचे फायदे आणि तोटेही असतात.”
“मला सकारात्मक बाजूवरच लक्ष्य केंद्रीत करायचं आहे. लोक माझ्यावर खूप प्रेम करतात. मग मी नकारात्मक गोष्टींवर लक्ष का देऊ?,” असं शहनाज गिलने म्हटलं आहे.
अर्पिता खानने आयोजित केलेल्या ईफ्तार पार्टीमध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकार आले होते.
सलमान खान आणि शहनाज गिल यांच्यातील घट्ट बाँडिग पहिल्यांदाच दिसून आलं होतं.
फोटो-शहनाज गिल/इन्स्टाग्राम
ADVERTISEMENT