हिंदू देवी-देवतांचा अपमान?, बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू सापडली वादात

मुंबई तक

Taapsee pannu trolled for Photo : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee pannu) सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते.सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. मात्र असाच एक फोटो पोस्ट करणं तिला महागात पडलं आहे. कारण तिने शेअर केलेल्या फोटोवर आता हिंदू देवी देवतांचा (Hindu Goddess) अपमान होत असल्याचा आरोप करण्याय येतोय.फॅन्सनीच हा आरोप […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Taapsee pannu trolled for Photo : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee pannu) सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टीव्ह असते.सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. मात्र असाच एक फोटो पोस्ट करणं तिला महागात पडलं आहे. कारण तिने शेअर केलेल्या फोटोवर आता हिंदू देवी देवतांचा (Hindu Goddess) अपमान होत असल्याचा आरोप करण्याय येतोय.फॅन्सनीच हा आरोप तिच्यावर केला असून तिला कडक शब्दात सुनावले आहे.दरम्यान तापसीच्या या फोटोत अपमानजनक असं काय आहे? हे जाणून घेऊयात.(taapsee pannu brutally trolled for wearing goddess laxmi necklace with revealing dress)

तापसी पन्नूने (Taapsee pannu) नुकताच लॅकमी फॅशन वीकमध्ये सहभाग नोंदवला होता. या फॅशन शोमध्ये तिने रॅम्प वॉक देखील केला होता.हा रॅम्प वॉक करतानाचा तिने घातलेल्या आऊटफीटमुळे ती वादात सापडली आहे.खरं तर तापसीने तिच्या गळ्यात एक नेकलेस घातला होता, या नेकलेसने तिच्या अडचणी वाढवल्या आहेत.

Salman Khan : गँगस्टरच्या धमकीबद्दल सलमान खानचं काय आहे म्हणणं?

नेकलेसमध्ये असं काय आहे?

तापसी पन्नूने (Taapsee pannu) इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने लाल कलरचा ड्रेस परीधान केला आहे. या ड्रेसचा गळा खुपच खोल आहे.यासोबतच तिने गळ्यात एक नेकलेस घातला आहे. हा नेकलेस लक्ष्मीच्या मुर्तीचा आहे. त्यामुळे इतक्या बोल्ड ड्रेसमध्ये तिने हा नेकलेस घातल्याने फॅन्स चांगलेच भडकले आहेत. तसेच तिला सोशल मीडियावर ट्रोल करतातयत.

हे वाचलं का?

    follow whatsapp