निया शर्माचा बोल्ड अंदाज; शेअर केले शिमरी ब्राऊन ड्रेसवरील फोटो
छोट्या पडद्यावरील ग्लॅमरस अभिनेत्री निया शर्मा तिच्या नवीन फोटोंमुळे चर्चेत आहे. निया शर्मा अभिनय करण्याबरोबरच नृत्यातही पारंगत होण्यासाठीही मेहनत करत आहे. अभिनयाबरोबरच निया शर्मा नेहमी प्रेक्षकांचं लक्ष्य वेधून घेते ते तिच्या बोल्ड अंदाजामुळे. निया नेहमीच तिचे वेगवेगळ्या ड्रेस आणि लूकमधील फोटोज शेअर करत असते. आताही नियाने असेच हटके आणि नजर खिळवून ठेवणारे फोटो शेअर केले […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
छोट्या पडद्यावरील ग्लॅमरस अभिनेत्री निया शर्मा तिच्या नवीन फोटोंमुळे चर्चेत आहे.
हे वाचलं का?
निया शर्मा अभिनय करण्याबरोबरच नृत्यातही पारंगत होण्यासाठीही मेहनत करत आहे.
ADVERTISEMENT
अभिनयाबरोबरच निया शर्मा नेहमी प्रेक्षकांचं लक्ष्य वेधून घेते ते तिच्या बोल्ड अंदाजामुळे.
ADVERTISEMENT
निया नेहमीच तिचे वेगवेगळ्या ड्रेस आणि लूकमधील फोटोज शेअर करत असते.
आताही नियाने असेच हटके आणि नजर खिळवून ठेवणारे फोटो शेअर केले आहेत.
निया शर्माने तिच्या इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर केले आहेत.
नवीन फोटोमध्ये निया शर्माने डार्क ब्राऊन कलरचा शिमरी ड्रेस परिधान केलेला आहे. नियाने या ड्रेसवर सूट होईल अशी डार्क लिपस्टिकही लावलेली आहे.
शिमरी ड्रेसमध्ये निया खूप सुंदर दिसत आहे. त्याचबरोबर तिने बोल्ड पोजमध्ये फोटो शूट केले आहेत.
नियाने हे फोटो वॉशरुममध्ये शूट केल्याचं दिसत आहे. हे फोटो शेअर करताना निया म्हणते, हॉट चॉकलेट वॉलनट ब्राऊनी की कीटो केक?
नियाला तिच्या बोल्ड अंदाजामुळे अनेकदा ऐकवलं जातं, मात्र याची पर्वा न करता ती तिच्या अंदाजात जगते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT