छोट्या पडद्यावरील ‘संस्कारी बहू’चा बोल्ड अवतार

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री रुबीना दिलैक ही टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

रुबीना तिचं सौंदर्य आणि ग्लॅमरस लुक यामुळे ती नेहमी लाइमलाइटमध्ये असते.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

रुबीनाने आपल्या इंस्टाग्रामवर ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत.

या फोटोमध्ये अभिनेत्रीचा खूपच ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे.

ADVERTISEMENT

यामध्ये रुबीना ही शॉर्ट स्टायलिश ड्रेसवर मादक अदांमध्ये पाहायला मिळत आहे.

ADVERTISEMENT

तिच्या या फोटोंचं सध्या बरंच कौतुक केलं जात आहे.

रुबीनाने याआधी गुलाबच्या आकाराच्या एका हॉट ड्रेसमध्ये देखील फोटो शूट केलं होतं.

रुबीनाच्या या फोटोवर प्रचंड लाइक्स आले होते. अनेकांनी तिच्या या ड्रेसचं कौतुक केलं होतं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT