सोनालीचा रंगीबेरंगी अंदाज पाडेल तुम्हालाही प्रेमात

मुंबई तक

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या चांगलीच बिझी आहे. लागोपाठ दोन मराठी सिनेमांनंतर सोनाली एका वेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. Amazon Prime वरील बेस्टसेलर या सिरीजमध्ये सोनालीची एक भूमिका आहे. या वेबसिरीजमधल्या सोनालीच्या भूमिकेचं सध्या सर्व स्तरातून कौतुक होतं आहे. यानिमीत्ताने सोनालीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मॉर्डन ड्रेसमध्ये फोटोशूट केलंय. सोनालीच्या या अंदाजावर तिचे चाहते घायाळ […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या चांगलीच बिझी आहे.

लागोपाठ दोन मराठी सिनेमांनंतर सोनाली एका वेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Amazon Prime वरील बेस्टसेलर या सिरीजमध्ये सोनालीची एक भूमिका आहे.

या वेबसिरीजमधल्या सोनालीच्या भूमिकेचं सध्या सर्व स्तरातून कौतुक होतं आहे.

यानिमीत्ताने सोनालीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मॉर्डन ड्रेसमध्ये फोटोशूट केलंय.

सोनालीच्या या अंदाजावर तिचे चाहते घायाळ झाले आहेत.

हिरव्या रंगातल्या या ड्रेसमध्ये सोनालीचं सौंदर्य अधिकच खुलून आलंय.

काय मग, तुम्हाला कसा वाटला सोनालीचा हा अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

हे वाचलं का?

    follow whatsapp