मालदीवमध्ये सोफी चौधरीचा बोल्ड लूक
अभिनेत्री सोफिया चौधरी ही सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. यावेळी ब्ल्यू बिकिनीमध्ये सोफीने समुद्रकिनारी खास फोटोशूट केलं आहे. सोफीने मालदीवमधील आपले अनेक बोल्ड फोटो शेअर केले आहेत. यावेळी मालदीवच्या समुद्रकिनारी सोफी समुद्र विहाराचा आनंद घेत आहे. यावेळी सोफी ही बिकिनी परिधान करुन स्वीमिंग पूलमध्ये देखील पाहायला मिळतेय. सोफीने परिधान केलेली बिकिनी आणि तिच्या एकूण […]
ADVERTISEMENT

अभिनेत्री सोफिया चौधरी ही सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे.
यावेळी ब्ल्यू बिकिनीमध्ये सोफीने समुद्रकिनारी खास फोटोशूट केलं आहे.